आष्टी तालुक्यातील केरुळ येथील बहूचर्चित रवींद्र उर्फ बाळू खाकाळ खून प्रकरणाचा निकाल मंगळवारी लागला. यामध्ये पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर इतर १२ आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. ...
मद्यपानाचा जाब विचारल्यामुळे पत्नीचा जाळून खून करणारा तिचा पती राजू रघुनाथ दाभाडे (३५, रा. घारेगाव एकतुनी, ता. जि. औरंगाबाद) याला सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी मंगळवारी (दि. १९) जन्मठेप व पाच हजार रुपये दंड ठोठावला. ...
बुलडाणा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने १६ मार्च रोजी हा निकाल दिला. ...
अकोला: घराजवळील सात वर्षीय चिमुकल्या मुलीला खाण्याच्या गोळ्या देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया नराधम आरोपीस प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.आय. आरलँड यांनी आजीवन कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...