Lalit Patil News : ललित पाटील हा मूळचा नाशिकचा आहे. ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याने त्याची राज्यातीलच नाही तर विदेशातही अनेकांशी ओळख होती. 2020 मध्ये ललित ड्रग्ज रॅकेटमध्ये असल्याचं समोर आले. त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. ससून येथे उपचार सुरू असताना तो फरार झाला होता. पण ड्रग्ज केसमध्ये त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. Read More
Lalit Patil case: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ललित पाटीलबाबत काही सूचक विधानं करून या प्रकरणात ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंची कोंडी केली आहे ...
देवेंद्र फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका, ते भरकटलेले आहेत. फडणवीस भांग पीत नसतील परंतु त्याच्या वासाने नशा येत असेल अशी टीका संजय राऊतांनी गृहमंत्री फडणवीसांवर केली. ...
ड्रग्ज प्रकरण उत्पादन शुल्क विभागाशी निगडीत असल्याने त्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही का? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभुराज देसाईंवर प्रहार केला आहे. ...
Sushma Andhare Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस आपण एका पक्षाचे नेते नाही तर राज्याचे गृहमंत्री आहात. उडता महाराष्ट्र होता कामा नये, असे सांगत सुषमा अंधारे यांनी टीका केली. ...