lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ललित पाटील

Lalit Patil Latest news

Lalit patil, Latest Marathi News

Lalit Patil News : ललित पाटील हा मूळचा नाशिकचा आहे. ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याने त्याची राज्यातीलच नाही तर विदेशातही अनेकांशी ओळख होती. 2020 मध्ये ललित ड्रग्ज रॅकेटमध्ये असल्याचं समोर आले. त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. ससून येथे उपचार सुरू असताना तो फरार झाला होता. पण ड्रग्ज केसमध्ये त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली.
Read More
ललित पाटीलसह चौदा जणांवर ड्रग्ज प्रकरणात ३ हजार १५० पानांचे दोषारोपत्र - Marathi News | 3 thousand 150 page charge sheet against fourteen persons including Lalit Patil in drug case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलसह चौदा जणांवर ड्रग्ज प्रकरणात ३ हजार १५० पानांचे दोषारोपत्र

दोषारोपपत्राच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण ठोस पुरावे जप्‍त केले आहेत... ...

ससूनमधून पुन्हा पलायन; स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला - Marathi News | Escape again from Sassoon The accused who threatened Swati Mohol ran away from the hands of the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमधून पुन्हा पलायन; स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला

आरोपीने चार दिवसांपूर्वी स्वाती मोहोळ यांच्याविषयी शिवीगाळ करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या ...

ललित पाटीलला पळण्यात मदत करणाऱ्या विनय आरहानाला जामीन मंजूर - Marathi News | Vinay Arhana, who helped Lalit Patil escape granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलला पळण्यात मदत करणाऱ्या विनय आरहानाला जामीन मंजूर

ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणात आरहानाचा संबंध नसल्याचे दिसून आले आहे ...

ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे सरकारमधील मंत्र्यांपर्यंत- रविंद्र धंगेकर - Marathi News | Threads of Lalit Patil case to government ministers, Dhangekar protests in winter session | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे सरकारमधील मंत्र्यांपर्यंत- रविंद्र धंगेकर

ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या ‘त्या’ मंत्र्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हिवाळी अधिवेशन प्रसंगी केली... ...

ड्रग्जमाफिया ललित पाटीलसह तिघांचा नाशिकचा मुक्काम संपला; ऑर्थररोड कारागृहात होणार रवानगी - Marathi News | The trio ended their Nashik stay with drug mafia Lalit Patil; Transfer to Arthur Road Prison | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ड्रग्जमाफिया ललित पाटीलसह तिघांचा नाशिकचा मुक्काम संपला; ऑर्थररोड कारागृहात होणार रवानगी

नाशिक : पुण्याच्या ससून रुग्णालयातून संपूर्ण देशभरात एमडी ड्रग्जचे रॅकेट चालविणारा व या रुग्णालयातून फरार झालेला बहुचर्चित ड्रग्जमाफिया संशयित ... ...

‘सेटलमेंट’ करणारा ललित पुढे बनला ड्रग्ज माफिया! गुन्हेगारांना राहिला होता जामीन - Marathi News | Lalit patil who made the 'settlement', later became a drug mafia The criminals were on bail | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सेटलमेंट’ करणारा ललित पुढे बनला ड्रग्ज माफिया! गुन्हेगारांना राहिला होता जामीन

रिसर्च सायंटिस्ट अरविंदकुमार लोहारे व हरीशपंत यांना पहिला दणका २०१८ ला नाशिक पोलिसांनी दिला होता. ...

Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टरला जामीन - Marathi News | Lalit Patil case: Yerwada jail doctor granted bail in Lalit Patil case sanjay marsale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टरला जामीन

येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात दाखल होण्यासाठी डॉ. संजय मरसाळे याने मदत केल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेने डॉ. संजय मरसाळे याला अटक केली होती.... ...

ललित पाटील प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास ससूनच्या अधिष्ठात्यांची बडतर्फी - Marathi News | Dismissal of Sassoon officials if allegations are proved in Lalit Patil case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ललित पाटील प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास ससूनच्या अधिष्ठात्यांची बडतर्फी

फडणवीस यांनी २०२१ मध्ये ललित पाटीलच्या कस्टडीबाबतच्या पत्राकडे तत्कालिन सरकारने दुर्लक्ष का केले असा सवालदेखील उपस्थित केला. ...