लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुर्ला

कुर्ला

Kurla, Latest Marathi News

Video : चित्तथरारक! आरपीएफ जवानामुळे वाचला धावती लोकल पकडणाऱ्या प्रवाशाचा जीव  - Marathi News | Breathtaking! The survivor of the RPF jaw | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : चित्तथरारक! आरपीएफ जवानामुळे वाचला धावती लोकल पकडणाऱ्या प्रवाशाचा जीव 

धावत्या लोकलसह तो फरपटत गेला. मात्र, आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव बचावला.  ...

‘त्या’ लिंबू सरबत विक्रेत्याला पाच लाखांचा दंड - Marathi News | Penalty for five lakhs of lemon juice shopper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ लिंबू सरबत विक्रेत्याला पाच लाखांचा दंड

मुंबई : कुर्ला स्थानकावर लिंबू सरबत बनविणाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, मध्य रेल्वे प्रशासनाने लिंबू सरबत विक्रेत्याच्या स्टॉलला टाळे ठोकले. ...

कुर्ला स्थानकावरील पादचारी पूल बंद - Marathi News |  Close the pedestrian pool at Kurla station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला स्थानकावरील पादचारी पूल बंद

गर्र्दीचा भार वाढला : दुर्घटना होण्याची शक्यता ...

कुर्ला स्टेशनवरील लिंबू सरबतवाल्याचा 'तो' व्हिडिओ या तरुणाने काढला... - Marathi News | The youth of the lemon serbatwala of Kurla station 'he' took out the video ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला स्टेशनवरील लिंबू सरबतवाल्याचा 'तो' व्हिडिओ या तरुणाने काढला...

ज्या व्हिडीओमुळे प्रवाशांच्या आरोग्यास हानिकारक अशा अस्वच्छ स्टॉलचे बिंग सिद्धेश पावले या तरुणांमुळे सर्वांसमोर उघड झाले.  ...

धक्कादायक...कुर्ला रेल्वे स्थानकावरील छप्पर काढल्याने लिंबू सरबतवाल्यांचे फुटले बिंग - Marathi News | Revealed reality of lemon juice seller after removing the roof | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक...कुर्ला रेल्वे स्थानकावरील छप्पर काढल्याने लिंबू सरबतवाल्यांचे फुटले बिंग

लिंबू सरबत वाल्यावर कारवाई होणार ...

फोनवर बोलण्याच्या वादातून अल्पवयीन मुलांनी केला हल्ला - Marathi News | Minor children attacked due to dispute of phone talk | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फोनवर बोलण्याच्या वादातून अल्पवयीन मुलांनी केला हल्ला

अल्पवयीन आरोपींकडून चाकू हल्ला; दोघे जण जखमी  ...

Mumbai Train Update: कुर्ला-टिळकनगर दरम्यान रेल्वे रुळाला तडे, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | A crack was detected in tracks between Tilak Nagar and Kurla on harbour line | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update: कुर्ला-टिळकनगर दरम्यान रेल्वे रुळाला तडे, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक सोमवारी (14 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. कुर्ला-टिळकनगर  रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

धक्कादायक! कुर्ल्यात महिलेवर सामुहिक बलात्कार; दोघांना अटक - Marathi News | Shocking Keralite woman gang rape; Both arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! कुर्ल्यात महिलेवर सामुहिक बलात्कार; दोघांना अटक

याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. अटक केलेल्या आरोपींची नावे मुख्तार शेख(39) व शाहिद खान उर्फ पप्पू(48) अशी आहेत. तर एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  ...