कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
कुंभमेळ्यात साधुसंतांसोबतच भाविकांसाठीही उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा व एकूणच बडदास्त पाहता, या मेळ्याची भव्यता नजरेत भरत असतानाच त्याला आजवर कधीही लाभली नाही इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय दिव्यतेची जोड लाभून गेल्याचेही प्रकर्षाने दिसून येत आहे. ...
अकोला: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात रेल्वेगाडीने जात असताना, अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख असा ७ ते ८ लाख रुपयांचा ऐवज लुटून ने ...
'आपण राम आणि कृष्णाचे भक्त आहोत ज्यांनी त्यांच्या जीवनात कधीही धूम्रपान केलं नाही, मग तुम्ही का करता? आपण धूम्रपान सोडणार अशी शपथ घेतली पाहिजे', असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. ...
सध्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळा परिसरातील कलाग्राम येथे नागपुरातील संस्कार भारतीच्या कलावंतांनी सुंदर रांगोळ्या रेखाटल्या असून, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या रांगोळ्यांनी कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नागपूरच ...
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या १५ रूग्णवाहिका येथील कुंभमेळ्याच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. दोन महिने त्या येथे आजारी, जखमी, दुर्घटनाग्रस्त साधू-संतांसाठी व येथे येणाऱ्या हजारो भाविकांसाठी विनाशुल्क कार्यरत आहेत. ...