कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
वैभववाडी-तळेरे मार्गालगतच्या नाधवडे येथील अरविंद सावंत माध्यमिक विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री डल्ला मारला. विद्यालयाच्या छपराची कौले काढून चोरट्यांनी दोन एलसीडी टीव्ही आणि स्पीकर संच असा सुमारे ३२ हजार रुपयांचा ...
जिल्ह्यात सुरू असलेली अवैध पर्ससीन मासेमारी व एलईडीद्वारे केली जाणारी मासेमारी बंद करण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी देवगडमधील पारंपरिक मच्छिमारांनी ...
सिंधुदुर्गातील जनतेची सेवा करता करता माझ्या राजकारणातील बराचसा काळा मागे पडला आहे. छोट्या मोठ्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ...
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना फक्त चिखलफेक करीत आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांबाबत काहीच देणे घेणे नसून त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मते मागण्यासाठी येणाऱ्या सत्ताधारी व ...
पर्यटन हंगाम आणि शाळांना सुट्टी पडल्याने प्रवाशांच्या मागणीनुसार १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी १२ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई-सिंधुदुर्ग अशा ३ बसेस नियमितपणे सुरू असून एकुण १५ बसेस चाकरमान्यांच्या सेवेत ...
शहरातील भरड भागातील कुमार कॉम्प्लेक्सनजीकच्या विहिरीत पडलेल्या म्हैशीला सामाजिक कार्यकर्ते महेश गिरकर व मालवण नगरपरिषदेचे स्वच्छता मुकादम रमेश कोकरे ...
शिराळा तालुक्यात शनिवारी सायंकाळी अनेक ठिकाणी वादळी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. तसेच वादळी पाऊस व गारांच्या वर्षावामुळे आंबा बागायतदार शेतकºयांचे आंबे गळून पडले ...