शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

राजकारण : शिवसेनेने कोकणीे माणसाला वाऱ्यावर सोडले, याची किंमत मोजावी लागेल - प्रवीण दरेकर

मुंबई : 'पाडून दाखवा सरकारचे हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल 

रत्नागिरी : चाकरमान्यांच्या येण्याने गावकरी धास्तावले

सिंधुदूर्ग : शांतता समितीच्या बैठकीत आदेश, ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सवावर बंधने

मुंबई : coronavirus: राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? भाजपाचा संतप्त सवाल

रत्नागिरी : बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणचीच पोर हुश्शार

ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वेगाड्या सोडा, आमदार प्रमोद पाटील यांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे

सिंधुदूर्ग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात सतर्कतेचे आदेश

मुंबई : मुंबई विद्यापीठाने प्रसिद्ध केले अ‍ॅडमिशनसाठीचे वेळापत्रक, अशी असेल प्रवेश प्रक्रिया

रत्नागिरी : कोकणी तरुणांच्या नशिबी जॉबडाऊन,मुंबईला परत जाण्याचाच मार्ग