मेघराज राजेभोसले यांनी आपल्या अधिकारात निवडणूक जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनीही निवडणूक जाहीर केली होती. धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने दोन्ही निवडणुका बेकायदेशीर ठरवल्या. ...
पोलिसांनी म्हटले आहे, की जिल्ह्यात सध्या मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना चोरीच्या घटनांचा तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
गावपातळीवरील या विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर कृषी कर्ज पुरवठा करण्याचे काम गेले अनेक वर्षे या संस्थांच्या माध्यमातून होत आले आहे. ...