Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
गॅस सिलिंडरसाठी सोमवारी दिवसभर शहरामध्ये ग्राहकांच्या रांगा लागल्या. वितरकांच्या वतीने विविध ठिकाणी वितरण करण्यात आले. सिलिंडर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. ...
कोल्हापूर येथील महापुरामुळे जिल्ह्यातील उद्योग, व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रांतील आठ दिवसांतील सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली; त्यामुळे सुमारे ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घुसल्यामुळे नुकसान झालेल्या उद्योग, दुकानांची माहिती संकल ...
महापुरामुळे शिरोली येथे पाणी आल्याने राष्ट्रीय महामार्गावरील गेले सात दिवस ठप्प असलेली वाहतूक सोमवारी सुरू झाली. ही वाहतूक सुरळीत करण्यामध्ये जिल्हा व पोलीस प्रशासनाला मदत करण्याची महत्त्वाची भूमिका कर्जत (जि. रायगड) येथील रक्षा सामाजिक विकास मंडळच्य ...
पक्षाचे सर्व खासदार, आमदार, महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन देण्याची सूचना केली. ...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत अडकलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यातून अनेकांनी पुढाकार घेतला आहे़ काही सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी समोर येत पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली असून, थेट आर्थिक स्वरुपात तस ...