लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर, मराठी बातम्या

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
किशोरी पेडणेकर यांची पुन्हा ईडी चौकशी, २५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश - Marathi News | ED interrogation of Kishori Pednekar again, order to appear on January 25 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकर यांची पुन्हा ईडी चौकशी, २५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी किशोरी पेडणेकर यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सहा तास चौकशी केली होती.  ...

किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स; २५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश - Marathi News | ED summons to Kishori Pednekar; Order to appear on 25 January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स; २५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

या प्रकरणात एकूण ४९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून संबंधित कंपनीकडून खरेदी करण्याचे आदेश किशोरी पेडणेकर यांनी दिल्याचाही आरोप आहे. ...

कथित बॉडी बॅग्ज घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकरांची ६ तास ईडी चौकशी - Marathi News | ED interrogation of former mayor Kishori Pednekar for 6 hours in the alleged body bags scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कथित बॉडी बॅग्ज घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकरांची ६ तास ईडी चौकशी

या प्रकरणी ८ नोव्हेंबर रोजी त्यांना सर्वप्रथम समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, त्यांनी वकिलामार्फत मुदतवाढ मागितली होती ...

"उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न, कुठल्याच घोटाळ्याशी संबंध नाही" - Marathi News | I have no connection with any scam of BMC, claims former mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न, कुठल्याच घोटाळ्याशी संबंध नाही"

जर महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार त्यांनी मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चित त्यांची चौकशी झाली पाहिजे असं पेडणेकर म्हणाल्या. ...

२३ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहा; किशोरी पेडणेकर यांना पुन्हा ईडीचे समन्स - Marathi News | Appear for inquiry on November 23; ED summons Kishori Pednekar again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२३ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहा; किशोरी पेडणेकर यांना पुन्हा ईडीचे समन्स

यापूर्वी ८ नोव्हेंबर रोजी पेडणेकर यांना समन्स जारी करण्यात आले होते. ...

ईडी चौकशीसाठी वकील पाठवून किशोरी पेडणेकरांची दांडी - Marathi News | Kishori Pednekar stalking by sending lawyer for ED investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडी चौकशीसाठी वकील पाठवून किशोरी पेडणेकरांची दांडी

चौकशीला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी दांडी मारली. ...

किशोरी पेडणेकर ईडी चौकशीला गैरहजर, चार आठवड्यांची मागितली मुदत - Marathi News | Kishori Pednekar absent from ED inquiry, four weeks time sought | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकर ईडी चौकशीला गैरहजर, चार आठवड्यांची मागितली मुदत

किशोरी पेडणेकर यांना पुढील आठवड्यात नव्याने समन्स जारी करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणी मंगळवारी मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलारसू यांचा ईडीने जवाब नोंदवला आहे.  ...

'सरकारी यंत्रणांना मी सहकार्य करणार, उत्तर सगळ्यांनाच द्यावी लागणार'; किशोरी पेडणेकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'I will cooperate with government agencies, everyone will have to answer'; Kishori Pednekar said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारी यंत्रणांना मी सहकार्य करणार, उत्तर सगळ्यांनाच द्यावी लागणार'; किशोरी पेडणेकरांनी स्पष्टच सांगितलं

ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ...