किसान सभा लाँग मार्चFOLLOW
Kisan sabha long march, Latest Marathi News
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.