शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

मुंबई : उत्तर पूर्व मुंबईचा तिढा अद्याप कायम; सोमय्यांकडून ‘मातोश्री’भेटीचे प्रयत्न सुरू

राजकारण : किरीट सोमय्यांविरोधात निवडणूक लढणार; शिवसेना आमदारानं दंड थोपटले

राजकारण : शिवसेनेच्या मनधरणीसाठी सोमय्यांचा पुढाकार; मात्र 'मातोश्री'वरुन भेटीस नकार

मुंबई : ईशान्येच्या जागेवरुन सोमय्यांना विरोध कायम, प्रवीण छेडा यांच्या मातोश्रीवारीने सस्पेन्स वाढला  

मुंबई : सोमय्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम!, ‘ती’ टीका विसरलो नसल्याची शिवसैनिकांची भावना

महाराष्ट्र : प्रवीण छेडांच्या घरवापसीने सोमय्यांची उमेदवारी धोक्यात  

राजकारण : भाजपामध्ये इनकमिंग जोरात! प्रवीण छेडांची घरवापसी; भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019 : किरीट सोमय्या यांची उमेदवारी गुलदस्त्यातच

मुंबई : सोमय्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; मनसे उमेदवार देणार का, हीच उत्सुकता

मुंबई : किरीट सोमय्या नकोत, आम्ही मतं देणार नाही; शिवसैनिकांची 'मातोश्री'वर फिल्डिंग