Kiran Rao's Laapataa Ladies Movie : दिग्दर्शिका किरण रावचा 'लापता लेडीज' हा चित्रपट मार्चमध्ये थिएटरमध्ये दाखल झाला होता. थिएटरनंतर, चित्रपटाला ओटीटीवर प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आता अखेर हा चित्रपट इतर देशांमध्येही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ...
Aamir Khan : आमिर खानने तीन वर्षांपूर्वी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्याची मुलं आणि एक्स पत्नी किरण यांची प्रतिक्रिया काय होती? याचा खुलासा त्याने केला आहे. ...