शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किरॉन पोलार्ड

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेला हा फलंदाज IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.... मुंबई इंडियन्सकडून IPLचे 150 सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू आहे. वेस्ट इंडिजच्या या खेळाडूनं 113 वन डे आणि 73 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.

Read more

क्रिकेट : गरज संपते, तेव्हा तुमची किंमत राहत नाही! पोलार्डच्या पोस्टने Mumbai Indiansमध्ये खळबळ

क्रिकेट : मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू वर्ल्ड कप साठी इंग्लंडला मदत करणार; सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत

क्रिकेट : ५८ चेंडूंत नाबाद १०० धावा, पण केवळ १ चौकार! न्यूझीलंडच्या फलंदाजाचा ट्वेंटी-२०त चमत्कार

क्रिकेट : मोठी घोषणा : मुंबई इंडियन्सच्या संघात राशीद खान, ट्रेंट बोल्ड, कागिसो रबाडा अन् अनेक स्टार!

क्रिकेट : बर्थडे ३५वा आहे, ३६वा नाही, रोहितच्या उत्तरानं हर्षा भोगले 'क्लीन बोल्ड', पिकला एकच हशा

क्रिकेट : IPL मध्ये विराट 50 वेळा 50+, 223 षटकार अन् पोलार्डच्या कॅम्पमध्ये एन्ट्री; गेललाही टाकलं मागं

क्रिकेट : 271 धावा अन् अष्टपैलू खेळीने ठरली 'पर्पल कॅप'ची मानकरी; कोण आहे 'मुंबई'ची लेडी पोलार्ड?

क्रिकेट : PSL 2023: 3 षटकार खाताच 'आफ्रिदी' लालबुंद; पोलार्डनं पाकिस्तानी गोलंदाजांचे काढले वाभाडे

क्रिकेट : टायगर जिंदा है! किरॉन पोलार्डची ८ चौकार, ६ षटकारांची आतषबाजी; तरीही DC कडून हरला MI चा संघ 

क्रिकेट : बाद होताच पोलार्डने गोलंदाजावर उगारली बॅट, त्यानंतर केलं असं काही, मैदानावरील प्रकार पाहून सारेच अवाक्