लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

फुस लावून पळवलेल्या मुलीस पोलिसांनी अवघ्या पाच तासात शोधले - Marathi News | Police found the kidnapped girl within five hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :फुस लावून पळवलेल्या मुलीस पोलिसांनी अवघ्या पाच तासात शोधले

याप्रकरणी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

मोस्ट वॉन्टेड अन्वरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | MOST WANTED CRIMINAL ANWAR ARRESTED IN KARNATAKA BY GOA POLICE | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोस्ट वॉन्टेड अन्वरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गोवा पोलिसांची धाडसी कामगिरी : तब्बल 26 गुन्हेगारी कृत्यात समावेश ...

तिने नाही ; तिच्यातल्या 'आई'ने केले असे कृत्य की... - Marathi News | mother doing this criminal act for get her daughter back | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिने नाही ; तिच्यातल्या 'आई'ने केले असे कृत्य की...

दुःखाच्या भरात उचलेले पाऊल महिलेले थेट तिला कारागृहात घेऊन गेले. पुण्यापासून सोलापूरपर्यंत पोचलेली ही हृदयस्पर्शी घटना आवर्जून वाचा ...

बांधकाम व्यावसायिकाच्या वडिलांचे अपहरण करुन २ कोटींची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना अटक - Marathi News | 5 person arrested in case of kidnapping of builder father and demands of 2 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांधकाम व्यावसायिकाच्या वडिलांचे अपहरण करुन २ कोटींची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना अटक

दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले़. ...

पाहुणचार झोडला अन् मुलीला पळविले - Marathi News | Hospitality enjoyed and the girl fled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाहुणचार झोडला अन् मुलीला पळविले

दिवाळीचा मुहूर्त साधून मामांकडे आलेल्या उत्तर प्रदेशातील एका भाच्याने मनसोक्त पाहुणचार झोडला अन् नंतर मामाची १४ वर्षीय मुलगी पळवून नेली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी ही घटना घडली. ...

मुलीचे अपहरण करणाऱ्या मामा गॅंगच्या अट्टल गुन्हेगाराला अटक  - Marathi News | The girl was abducted, the girl rescued and mama gang's aide arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीचे अपहरण करणाऱ्या मामा गॅंगच्या अट्टल गुन्हेगाराला अटक 

उल्हासनगरात पुणे चिंचवडच्या अट्टल गुंड जेरबंद ...

सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण - Marathi News | Six-year-old Children kidnapped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण

धारणी  तालुक्यातील जांबू या गावातून सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले. बुधवारी ही घटना उघड झाली. ...

हरवलेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of the missing 12-year-old boy was found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हरवलेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला

तो मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता झाला होता. ...