लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विष्णू भागवतचे अपहरण; नाशिक पोलिसांनी भागवत बंधूंची केली काही तासांत सुटका! - Marathi News | Kidnapping of Vishnu Bhagwat who swindled investors out of crores; Nashik police released the Bhagwat brothers within a few hours! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विष्णू भागवतचे अपहरण; नाशिक पोलिसांनी भागवत बंधूंची केली काही तासांत सुटका!

विष्णू भागवत याने चार वर्षांपुर्वी दामदुप्पट नफ्याचे आमीष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी भागवत यास अटक केली होती.  ...

वाकडमध्ये घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचा अपहरण करून खून - Marathi News | An eight-year-old child was kidnapped and killed while playing near a house in Wakad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाकडमध्ये घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचा अपहरण करून खून

सलेमान राधेश्याम बर्डे (वय ८) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे ...

मडगावातूनअपहरण झालेली ती दोन महिन्याची बालिका सुखरुप सापडली, संशयित महिलेला अटक - Marathi News | The two-month-old girl who was abducted from Margaon was found safe | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावातूनअपहरण झालेली ती दोन महिन्याची बालिका सुखरुप सापडली, संशयित महिलेला अटक

नतालिना आल्मेदा (५२) असे संशयिताचे नाव आहे. ती मूळ गोवा वेल्हा येथील असून, सदया शांतिनगर येथे रहात होती. मंगळवारी रात्री पोलिसांनी तिला जेरबंद केले. ...

मौजमजेसाठी रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; वडिलांना मेसेजवरून मागितली ३० हजारांची खंडणी - Marathi News | Rach fakes his own kidnapping for fun; A ransom of 30,000 was demanded from the father through a message | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौजमजेसाठी रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; वडिलांना मेसेजवरून मागितली ३० हजारांची खंडणी

मौजमजेसाठी पैशाची गरज असल्याने तसेच सायबर फ्रॉडमध्ये पैसे गमावल्याने स्वत:च अपहरणाचा बनाव रचल्याची त्याने कबुली दिली ...

कात्रजमधून खंडणीसाठी आणखी एकाचे अपहरण; तरुणाची लोणावळ्यातून सुटका - Marathi News | Another kidnapped for ransom from Katraj Youth escape from Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजमधून खंडणीसाठी आणखी एकाचे अपहरण; तरुणाची लोणावळ्यातून सुटका

फोनवरुन शिवीगाळ करीत जर मुलाला जिवंत बघायचे असेल तर, त्याच्या अकाऊंटला ३० हजार रुपये टाका नाहीतर असे म्हणत धमकावले ...

६० लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; भारती विद्यापीठ पोलिसांनी कट लावला उधळून - Marathi News | Kidnapping of ten year old boy for ransom of 60 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६० लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; भारती विद्यापीठ पोलिसांनी कट लावला उधळून

मुलाची सुखरूप सुटका, मात्र आरोपी पसार झाल्याने त्यांचा शोध सुरू ...

पैसे वसुलीसाठी तरुणाचे अपहरण; तिघांना अटक, तरुणाची सुटका - Marathi News | Kidnapping of youth for extortion Three arrested youth released | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे वसुलीसाठी तरुणाचे अपहरण; तिघांना अटक, तरुणाची सुटका

पोलिसांनी तरुणाची माळशिरस येथून सुटका केली ...

Kolhapur: गिरोली घाटात तरुणाचे कारमधून केले अपहरण, दुसऱ्याला दरीत ढकलले - Marathi News | A youth was abducted from a car at Giroli Ghat in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गिरोली घाटात तरुणाचे कारमधून केले अपहरण, दुसऱ्याला दरीत ढकलले

कोडोली : गिरोली घाटातून मोटारसायकलवरून जात असलेल्या अक्षय अनिल कांबळे (वय २८, रा. सादळे मादळे, ता. हातकणंगले) या तरुणास ... ...