Khamgaon, Latest Marathi News
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहरातील विकास कामांसाठी आलेल्या तब्बल अडीच कोटी रुपयांच्या निधीला ह्यब्रेकह्ण लावण्यात नगर पालिकेतील विरोधी ... ...
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खामगाव तालुक्याची रेशन धान्य वितरणात अतिशय सुमार कामगिरी असल्याचे दिसून येते. ...
टांझानिया येथून वंदे भारत अंतर्गत आलेल्या ७ जणांना येथील अंजुमन हायस्कुलमध्ये क्वारंटीन करण्यात आले आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यातील पहिली विद्युत शवदाहिनी खामगाव येथे आणण्यात आली आहे. ...
महिला पोलिस कर्मचाऱ्याची छेड काढल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाºयाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता दरम्यान खामगाव तालुक्यातील शिराळा येथे घडली. ...
एफसीआय अधिकाºयांनी गोदामावरील भुईकाटा बंद करून खासगी भुईकाट्यावरून गोरगरीबांसाठी भरून जाणाºया धान्याचे वजन करण्याची परवानगी वरिष्ठांकडे मागितली आहे. ...
एप्रिल महिन्याच्या नियतनातील डाळीचे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मे महिन्याच्या अखेरीस वितरण सुरळीत झाल्याचे दिसून येते. ...