खामगाव, मराठी बातम्या FOLLOW Khamgaon, Latest Marathi News
दहावर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणात संबंधित आरोपीला खामगाव येथील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित न करता घरोघरी दिवे लावून संपूर्ण देशभर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...
शासनाच्या अखर्चित निधीची माहिती न देणे, तसेच परत न केल्याने सर्वच जिल्हा कोषागार कार्यालयांनी वेतन देयके अडवण्याचा प्रकार सुरू केला आहे. ...
अकोला जिल्ह्यात अनेक पदे रिक्त असताना त्या पदावर कोणताही अधिकारी या बदली प्रक्रीयेतून मिळाला नाही. ...
एमआरपीमध्ये युरीया खताची विक्री न करता जो शेतकरी जास्त पैसे देईल त्यालाच ‘आॅन’वर युरीयाचे खत देण्यात येत आहे. ...
निकड लक्षात घेऊनच निधी खर्च करावा, असे निर्देश ग्रामविकास विभागाने ५ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
रोज आठ तास अभ्यास व जिद्द कायम ठेवल्याने यशाला गवसणी घालु शकलो, अशा भावना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशभरातून ७१० व्या रँकमध्ये उत्तीर्ण झालेल्या अभिजीत सरकटे यांनी व्यक्त केल्या. ...
कंडारी-भंडारी येथील तलावात नियमबाह्य मासेमारी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच मत्स्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. ...