खामगाव, मराठी बातम्या FOLLOW Khamgaon, Latest Marathi News
खामगाव नगर पालिकेचे अतिक्रमण निमुर्लन पथक केवळ शहरातील फ्लेक्स आणि बोर्ड काढण्यापूरतेच मर्यादीत असल्याचे दिसून येते. ...
पोलिस मित्रांचा सोमवारी खामगाव शहर पोलिस स्टेशनच्यावतीने सत्कार करण्यात आला. ...
रविवारी शेकडो पुरुष महीलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर शहर बंद करण्यासाठी सोमवारी सकाळी असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले. ...
अमरावती येथील दिशा वाईल्ड लाईफ फाउंडेशन या संस्थेचे यादव तरटे पाटील यांच्याशी साधलेला संवाद... ...
नियोजित इंदिरा गांधीच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटविण्यात आल्याने, ही अतिक्रमित जागा आता मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते. ...
जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा यांच्या मार्गदर्शनात अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी गौण खनिजाचे रक्षण करण्यासाठी नियोजनबद्ध कारवाया सुरु केल्या आहेत. ...
हा खटला शाळेचे तत्कालीन शिक्षक राम बुरंगी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून चालणार आहे. ...
गत चार वर्षांमधील निवड झालेल्या एकूण २४० कलावंतांचे मानधन गत सहा महिन्यांपासून अद्याप पर्यंत त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. ...