शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : दीपिका पादुकोण व कतरिना कैफच्या मैत्रीतील दुरावा या व्यक्तीमुळे होतोय दूर

फिल्मी : कॅटरिना कैफ सांगतेय, मी त्याची आजही वाट पाहतेय

फिल्मी : रणबीर कपूरसोबतच्या झालेल्या ब्रेकअपवर दोन वर्षानंतर असे काही बोलली कॅटरिना कैफ

फिल्मी : OMG! रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’साठी वरुण धवनने घेणार इतके कोटी!!

फिल्मी : सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील कलाकारांना शूटिंग करण्यास दिला नकार

फिल्मी : फोटो पाहून ओळखा कोण आहे 'ही' बॉलिवूडमधली प्रसिद्ध जोडी

फिल्मी : ‘झिरो’तील अनुष्का शर्माची भूमिका मिळवण्यासाठी कॅटरिना कैफ रडते तेव्हा...!!

फिल्मी : ‘भारत’मधून चाहत्यांना मिळणार ‘ही’ ट्रीट; दिग्दर्शकाने टिवटरवरून शेअर केली माहिती

फिल्मी : अनुष्का शर्माकडे पाहून बॉलीवुडचा किंग खान का घाबरला?,जाणून घ्या काय होतं त्या मागचं कारण

फिल्मी : Did you know ? आधी ‘या’ नावाने प्रदर्शित होणार होता शाहरुख खानचा ‘झिरो’!!