शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : शाहरूख खान करणार 'ह्या' सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात

फिल्मी : रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’मध्ये कॅटरिना कैफ नाही तर सारा अली खान!!

फिल्मी : जेव्हा आदित्य नारायण कटरीना कैफसाठी बेली डान्स करतो तेव्हा......

मुंबई : Lokmat Most Stylish Awards 2018: रणवीर सिंग ठरला मोस्ट स्टायलिश सुपरस्टार

फिल्मी : OMG : कॅटरिना कैफच्या पार्टीतून 10व्या मिनिटालाच अनुष्का शर्मानं घेतला काढता पाय

फिल्मी : कतरिना कैफने व्यक्त केली ही खंत

फिल्मी : Zero Memes Viral : युजर्सनी शाहरुख खानच्या ‘झिरो’ म्हटले फ्लॉप, अशी उडवली खिल्ली!!

फिल्मी : प्रियांका चोप्राच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये बॉलिवूड ललनांचा जलवा!!