शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : मालदीव्ह व्हॅकेशन्सवरून परतलीय ‘बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ; पाहा फोटोज

फिल्मी :  विकी कौशल म्हणतो, हां जी, मैं एकदम सिंगल हू, एकदम अकेला...!

फिल्मी : अखेर 'या' दिवशी रिलीज होणार सलमान खानच्या 'भारत'चा ट्रेलर, सोशल मीडियावर फॅन्सचा धुमाकूळ

फिल्मी : कॅटरिना कैफमुळे रणबीर कपूरवर आजही नाराज आहे सलमान खान ?, वाचा सविस्तर

फिल्मी : ‘टायगर’च्या सीक्वलची प्रतीक्षा करणा-यांसाठी खूशखबर!  पुन्हा धूम करणार सलमान-कॅटची जोडी!!

फिल्मी : अक्षय कुमारने कापला जॅकलिनचा पत्ता ?, सूर्यवंशीमध्ये या हॉट अभिनेत्री एंट्री!

फिल्मी : तुम्ही, सलमान खान-कॅटरिना कैफच्या जोडीचे फॅन आहात मग ही बातमी वाचाच!

फिल्मी : कॅटरिना कैफमुळे नाही तर 'या' अभिनेत्रीमुळे झाले विकी कौशल आणि हरलीन सेठीचे ब्रेकअप

फिल्मी : कॅटरिना कैफने स्वत:ला गिफ्ट केली महागडी कार, किंमत ऐकून तुम्हाला फुटेल घाम

फिल्मी : आलिया भटच्या अदांनी कॅटरिना कैफही खल्लास! लिहिला स्पेशल मॅसेज!