मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Koffee With Karan 7 Promo : करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 7’ या चॅट शोच्या आगामी एपिसोडमध्ये ‘फोन भूत’ सिनेमाची टीम कॉफीवर येणार आहे. कतरिना कैफ, तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर या एपिसोडमध्ये धम्माल करणार आहेत. किमान शोचा प्रोमो पाहून तरी ...
Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल व कतरिना कैफ हे बॉलिवूडच्यापॉवर कपल्सपैकी एक. या जोडप्यावर चाहते अगदी जीव ओवाळतात. साहजिकच या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची भरून इच्छा आहे. चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे... ...
Katrina Kaif Latest Photos: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने अलीकडेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कतरिनाचे हे फोटो समोर येताच तिच्या बेबी बंपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...
Katrina Kaif's Fitness Secret: स्वत:चा फिटनेस मेंटेन करण्यासाठी कतरिना नेमकं काय करते, याचं सिक्रेट तिने नुकतंच सांगितलं आहे. तिच्यासारखी स्लिमट्रिम फिगर आणि सुंदर त्वचा पाहिजे, तर तिचीच ही खास रेसिपी करून बघा..(recipe shared by Katrina) ...
Koffee With Karan 7 : कतरिना तशी खूप प्रेमळ आहे. पण माझं तिच्यासोबत एकाच गोष्टीवरून भांडण होतं, असं विकी कौशल म्हणाला. ही एक गोष्ट कोणती, याचा खुलासाही विकीने केला... ...