कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Ranbir Kapoor Katrina Kaif Old Video: सध्या सोशल मीडियावर रणबीर व कतरिनाचा एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय आणि सध्या या व्हिडीओचीही जोरदार चर्चा आहे. ...
Katrina Kaif, Vicky Kaushal : लग्नाआधी कतरिना कैफच्या आयुष्यात दुसरीच व्यक्ती होती. विकी कौशलही एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता. पण तो भूतकाळ झाला. लग्नानंतर कतरिना व विकी दोघंही आनंदात संसार करत आहेत. ...
Exercise To Reduce Arm Fat: ओघळलेले दंड हा अनेक जणींचा प्रॉब्लेम.. त्यासाठीच तर बघा हा खास उपाय. हा उपाय सांगते आहे करिना कपूर, कतरिना कैफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला. (fitness trainer Yasmin Karachiwala) ...
Shah Rukh Khan Tests positive Covid-19: देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. ...