कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Katrina Kaif , Vicky Kaushal: ‘बायकोचा लव्हिंग वेक अप कॉल’, असं हा व्हिडीओ शेअर करताना कतरिनाने लिहिलं आहे. 5 तासांत 11 लाखांवर लोकांनी या विहडीओला लाईक केलं आहे. कमेंट्स तर विचारू नका... ...
Diwali 2022 : यावेळी बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांची धूम दिसली. काही सेलिब्रिटींनी दिवाळी पार्ट्या साजऱ्या केल्या तर काहींनी आपआपल्या घरी लक्ष्मीपूजन केलं. कतरिना कैफ, विकी कौशल, शाहरूख खान गौरी खान, अक्षय कुमार यांनी खास अंदाजात दिवाळी साजरी केली. ...
Katrina Kaif : कतरिना कैफ बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या टॅलेंट आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे तिने सिनेइंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. ...
Katrina Kaif's Festive Look: कतरिना कैफची ही लाल रंगाची साडी अनेक जणींना आवडली असून तिचे हे दिवाळी लूकचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. ...
Manish Malhotra Diwali Party 2022 : मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत बॉलिवूडचे अनेक स्टार्सनी हजेरी लावली. पण एका व्यक्तीची खास चर्चा झाली. ती म्हणजे सुहाना खान... ...