लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरिनाला 'टॉवेल फाईट'मध्ये टफ पंगा देणारी 'ती' अभिनेत्री नक्की कोण? तिची एवढी सोशल मीडियात चर्चा का? - Marathi News | Meet Hollywood actress seen fighting with Katrina Kaif in just a towel in Tiger 3, has starred in Marvel films | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिनाला 'टॉवेल फाईट'मध्ये टफ पंगा देणारी 'ती' अभिनेत्री नक्की कोण? तिची एवढी सोशल मीडियात चर्चा का?

Meet Hollywood actress seen fighting with Katrina Kaif in just a towel in Tiger 3, has starred in Marvel films : 'टायगर ३' चित्रपटाच्या ट्रेलरमधील कतरिनाच्या 'टॉवेल फाईट' या सीनची जोरदार चर्चा सुरु आहे..कारण.. ...

'टाइगर ३'मधील इमरान हाश्मीचे कापले सीन?, या अभिनेत्याने केला दावा - "रागावलाय टाइगरचा व्हिलन" - Marathi News | Emraan Hashmi's Cut Scenes From 'Tiger 3'?, Claims The Actor - 'Ragavlai Tiger's Villain' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टाइगर ३'मधील इमरान हाश्मीचे कापले सीन?, या अभिनेत्याने केला दावा - "रागावलाय टाइगरचा व्हिलन"

'टाइगर ३' (Tiger 3) चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी(Emraan Hashmi), सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif)सोबत दिसणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. ...

Tiger 3 Trailer: देशासाठी नाही तर वैयक्तिक मिशनवर निघाला टायगर, थेट पाकिस्तानात पोहोचला - Marathi News | tiger 3 trailer released salman khan on personal mission to save his family emraan hashmi seen in negative role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tiger 3 Trailer: देशासाठी नाही तर वैयक्तिक मिशनवर निघाला टायगर, थेट पाकिस्तानात पोहोचला

Tiger 3 सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ...

Tiger 3 ची रिलीज डेट पुढे ढकलली, सिनेमाच्या यशासाठी मेकर्सची मोठी खेळी - Marathi News | The release date of Tiger 3 has been postponed the makers have made a big move for the success of the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tiger 3 ची रिलीज डेट पुढे ढकलली, सिनेमाच्या यशासाठी मेकर्सची मोठी खेळी

दिवाळीच्या मुहुर्तावर Tiger धडक देत आहे. ...

सलमान खानसमोर ढसाढसा रडू लागली होती कतरिना कैफ, मध्येच थांबवावं लागले होतं शूटिंग - Marathi News | When tiger 3 actress katrina kaif cried in front of salman khan know story here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानसमोर ढसाढसा रडू लागली होती कतरिना कैफ, मध्येच थांबवावं लागले होतं शूटिंग

सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. ...

भेदक नजर, हातात बंदूक... टायगर 3 मधला सलमान खानचा कडक लूक - Marathi News | Salman Khan seen in an action packed avatar in brand new poster of Tiger 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भेदक नजर, हातात बंदूक... टायगर 3 मधला सलमान खानचा कडक लूक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने 'टायगर 3' चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ...

Tiger 3: ट्रेलर रिलीज पूर्वी 'टायगर ३'मधील कतरिना कैफचा अ‍ॅक्शन लूक आऊट, अभिनेत्री म्हणाली-हे माझ्यासाठी.... - Marathi News | Tiger 3 katrina kaif first look as zoya out hold gun in salman khan movie poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tiger 3: ट्रेलर रिलीज पूर्वी 'टायगर ३'मधील कतरिना कैफचा अ‍ॅक्शन लूक आऊट, अभिनेत्री म्हणाली-हे माझ्यासाठी....

'एक था टायगर ' आणि 'टायगर जिंदा है'च्या तुफान यशानंतर आता सलमान आणि कतरिनाच्या जोडीचा 'टायगर 3' रिलीज होण्यास सज्ज आहे ...

प्रेगन्सीच्या चर्चेंत कतरिनाचे सिद्धिविनायक मंदिरातील जुने फोटो व्हायरल - Marathi News | Katrina Vicky Spotted at Siddhivinayak temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेगन्सीच्या चर्चेंत कतरिनाचे सिद्धिविनायक मंदिरातील जुने फोटो व्हायरल

मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही दिवसांत आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. तर कित्येक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन ... ...