जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे. Read More
वन्यप्राण्यांपासून फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी जाळ्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून फुलणाऱ्या फुलांचे प्रमाण कमी होताना दिसत होते ...
Kas Pathar Photo's : विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर कुटुंबासमवेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ...
विस्तृत पठारावरील गर्द हिरवळ, फुललेले रानफुलांचे ताटवे, कोसळणारे छोटेमोठे धबधबे, पावसाच्या सरी अन् दाट धुके काल्पनिक नव्हे तर कास पुष्प पठारावरील वास्तव मनमोहक दृश्य आहे. ...