जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे. Read More
सातारा : जागतिक वारसास्थळामध्ये कास पठाराचा समावेश झाला असतानाही त्या ठिकाणचे निसर्गसौंदर्य, जैवविविधता जोपासण्याऐवजी याठिकाणी झालेली बांधकामे नियमित करण्याच्या ... ...