lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कास पठार

कास पठार

Kas pathar, Latest Marathi News

 जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे.
Read More
Kas Pathar Latest Update: कास पठार फुलले, तरुण-तरुणी भुलले! डोळे तृप्त करणारे अफलातून Photo's... - Marathi News | Kas Pathar Latest Update: Kas Pathar Visit Registration info, Kas Plateau started flowering, see photoes | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कास पठार फुलले, तरुण-तरुणी भुलले! डोळे तृप्त करणारे अफलातून Photo's...

Kas Pathar Photo's : विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर कुटुंबासमवेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ...

कास पठारावर विविधरंगी फुलांसह पर्यटकांचा बहर; कुमुदिनीच्या पांढऱ्या कमळांचे आकर्षण - Marathi News | Tourists bloom with colorful flowers on Kas plateau | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास पठारावर विविधरंगी फुलांसह पर्यटकांचा बहर; कुमुदिनीच्या पांढऱ्या कमळांचे आकर्षण

विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर गर्दी ...

'कास पठार'चं संवर्धन करणार, न्यू महाबळेश्वर बनवणार; शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा - Marathi News | 'Kas Plateau' will be conserved, New Mahabaleshwar will be built; Minister Mangal Prabhat lodha announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कास पठार'चं संवर्धन करणार, न्यू महाबळेश्वर बनवणार; शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

कास पठाराचा वारसा संवर्धन करण्यासाठी या उपाययोजना आखल्या जात आहेत अशी माहिती मंत्र्यांनी दिली. ...

कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होणार, पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था - Marathi News | The flowering season on Kas plateau will start ten days late this year, Online booking facility for tourists | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होणार, पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था

पठारावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे ...

कासला पठारावर पर्यटकांचा बहर, फुलांचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला - Marathi News | Tourists flourish on Kas Plateau, Tourists are enjoying tourism in consecutive holidays | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कासला पठारावर पर्यटकांचा बहर, फुलांचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला

विस्तृत पठारावरील गर्द हिरवळ, फुललेले रानफुलांचे ताटवे, कोसळणारे छोटेमोठे धबधबे, पावसाच्या सरी अन् दाट धुके काल्पनिक नव्हे तर कास पुष्प पठारावरील वास्तव मनमोहक दृश्य आहे. ...

सातारकरांची चिंता मिटली; शहराला पाणीपुरवठा करणारे 'कास धरण ओव्हरफ्लो' - Marathi News | The worries of the citizens of Satara were resolved, The Kas Dam which supplies water to the city was filled to capacity | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारकरांची चिंता मिटली; शहराला पाणीपुरवठा करणारे 'कास धरण ओव्हरफ्लो'

कास धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होऊन मागील महिन्यात पाणीपातळी मोठयाप्रमाणावर खालावून अगदी सात फुटावर आली होती. ...

Kaas plateau: धुक्यात हरवतंय कास, अंगावर जलधारा झेलत पर्यटक घेतायत पर्यटनाचा आस्वाद - Marathi News | Crowds of tourists flock to Kaas plateau to enjoy the tour | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Kaas plateau: धुक्यात हरवतंय कास, अंगावर जलधारा झेलत पर्यटक घेतायत पर्यटनाचा आस्वाद

पावसात भिजण्याचा आनंद तसेच धबधब्यासमवेत, निसर्गासमवेत फोटोसेशन करण्याकडे पर्यटक आकर्षित ...

कास पठारावरील कुमूदिनी तलाव भरला, तलावाला 'अस' पडलं नाव - Marathi News | The rains flooded Kumudini Lake on the Kaas plateau | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास पठारावरील कुमूदिनी तलाव भरला, तलावाला 'अस' पडलं नाव

फेब्रुवारी अखेर हा तलाव वन्य पशुपक्ष्यांची तहान भागवतो. ...