शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- मला वाटतं की टीम इंडियात...

क्रिकेट : भारताच्या 'टीम' बद्दल बोला...; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं

क्रिकेट : जसप्रीत बुमराह टॉपर! इथं पाहा ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ५ भारतीय गोलंदाजांची कामगिरी

सखी : डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

क्रिकेट : धर्मशाला कसोटी R Ashwin साठी ऐतिहासिक ठरणार! ८ अचंबित विक्रम नोंदवणारा वयस्कर भारतीय

क्रिकेट : मोहम्मद शमी ऑन फायर! १६ वर्षानंतर भारतात नोंदवला गेला असा पराक्रम, ५ मोठे विक्रम

क्रिकेट : विनोद कांबळीची सुरुवात यापेक्षा चांगली झालेली...! कपिल देव यांचे शुबमन गिलबाबत मोठे भाष्य

क्रिकेट : Ind vs Aus 3rd test live : रवींद्र जडेजाने इतिहास घडविला! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'भारी' विक्रम नोंदवला; ऑसींना दिला धक्का

क्रिकेट : Kapil Dev: ...तर कर्णधार म्हणून सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे, कपिल देव यांनी रोहितला दिला मोलाचा सल्ला

क्रिकेट : Mankading: 1974 पासून मंकडिंगची परंपरा आणि वाद कायम; जाणून घ्या असं कधी-कधी झालंय