शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : ती सोबत असावी; पण... बीसीसीआयच्या फॅमिलीसंदर्भातील नियमावर कपिल पाजींची 'बोलंदाजी'

क्रिकेट : ते वर्षातील दहा महिने...; कपिल देव यांनी सांगितलं जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचं कारण

क्रिकेट : कोण, कुणाबद्दल बोलत आहात? योगराज सिंग यांच्या 'पिस्तुल'संदर्भातील दाव्यावर कपिल देव यांची प्रतिक्रिया

क्रिकेट : जसप्रीत बुमराह टॉपर! इथं पाहा ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ५ भारतीय गोलंदाजांची कामगिरी

क्रिकेट : ...तर मला हार्ट अटॅकच आला असता; कॉल हिस्ट्री दाखवून अश्विन असं का म्हणाला? जाणून घ्या

क्रिकेट : AUS vs IND : जसप्रीत बुमराहनं साधला मोठा डाव, कपिल पाजींचा विक्रम मोडला

क्रिकेट : १४७ वर्षांत कुणाला जमलं नाही ते बुमराहनं करुन दाखवलं; 'फास्टर फिफ्टी'सह कपिल पाजींचा विक्रमही मोडला

क्रिकेट : भारतीय वेगवान गोलंदाजांची चर्चा होतेय, याचा आनंद : कपिल देव

क्रिकेट : AUS vs IND : बुमराहचा 'पंजा'! कपिल पाजींशी बरोबरी अन् अक्रमचा विक्रम मोडण्याचा पराक्रम

सखी : डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट