lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कानपुरवाले खुराणाज्

कानपुरवाले खुराणाज्

Kanpur wale khuranas show, Latest Marathi News

'कानपुरवाले खुराणाज्' शो - स्टार प्लस वाहिनीवर 'कानपुरवाले खुराणाज्' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदा खान दिसणार असून यात ती सुनिल ग्रोव्हरच्या पत्नीच्या अगदी वेगळ्‌या रूपात दिसून येणार आहे. ह्या खास कॉमेडी शोमध्ये सुनिल ग्रोव्हर सर्वांचा लाडका जीजू असेल आणि त्याच्यासोबत असेल त्याची धम्माल फॅमिली. बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू छोट्‌या पडद्यावर पदार्पण करत असून तो या शोचे सूत्रसंचालन करताना दिसून येईल. 
Read More
अदा खान बनणार सुनिल ग्रोव्हरची पत्नी ह्या शोमध्ये - Marathi News | Ada Khan will be play Sunil Grover's wife in this show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदा खान बनणार सुनिल ग्रोव्हरची पत्नी ह्या शोमध्ये

स्टार प्लस वाहिनीवर 'कानपुरवाले खुराणाज्' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...