lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कानपुरवाले खुराणाज्

कानपुरवाले खुराणाज्

Kanpur wale khuranas show, Latest Marathi News

'कानपुरवाले खुराणाज्' शो - स्टार प्लस वाहिनीवर 'कानपुरवाले खुराणाज्' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदा खान दिसणार असून यात ती सुनिल ग्रोव्हरच्या पत्नीच्या अगदी वेगळ्‌या रूपात दिसून येणार आहे. ह्या खास कॉमेडी शोमध्ये सुनिल ग्रोव्हर सर्वांचा लाडका जीजू असेल आणि त्याच्यासोबत असेल त्याची धम्माल फॅमिली. बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू छोट्‌या पडद्यावर पदार्पण करत असून तो या शोचे सूत्रसंचालन करताना दिसून येईल. 
Read More
फराह खानने घेतला रणवीर सिंगचा डान्स क्लास - Marathi News | Farah Khan took Ranveer Singh's Dance Class | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फराह खानने घेतला रणवीर सिंगचा डान्स क्लास

सुनिल ग्रोव्हरचा कमबॅक कॉमेडी शो स्टार प्लसवरील 'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी यांनी उपस्थिती लावली. ...

‘कानपूरवाले खुराणाज’मध्ये रणवीर सिंगच्या ह्या परफॉर्मन्सला मिळाला वन्स मोअर - Marathi News | Ranveer Singh's performance in 'Kanpurwale Khuranaaj' was received once more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कानपूरवाले खुराणाज’मध्ये रणवीर सिंगच्या ह्या परफॉर्मन्सला मिळाला वन्स मोअर

स्टार प्लसवरील ‘कानपूरवाले खुराणाज’मधील रणवीर सिंगच्या एका चाहत्यासाठी तो लकी दिवस ठरला. ...

फराह खानला सेटवर झाली दुखापत - Marathi News | Farah Khan was injured on the set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फराह खानला सेटवर झाली दुखापत

स्टार प्लस वाहिनीवरील 'कानपुर वाले खुरानाज' शोमध्ये नृत्यदिग्दर्शिका फराह खान शेजारीच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

 कपिल शर्माच्या चाहत्यावर असा भडकला सुनील ग्रोव्हर! - Marathi News | sunil grover slam troller who targets his upcoming tv show kanpur waale khuranas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कपिल शर्माच्या चाहत्यावर असा भडकला सुनील ग्रोव्हर!

 कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. दुसरीकडे कपिलचा जुना सहकारी सुनील ग्रोव्हर यानेही ‘कानपूर वाले खुरानाज्’ या नव्या शोची तयारी सुरू केली आहे. पण त्याचा हा नवा शो सुरु होण्यापूर्वीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला ...

सुनिल ग्रोव्हर दिसणार खिलजीच्या भूमिकेत - Marathi News | Sunil Grover will appear in Khilji's role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनिल ग्रोव्हर दिसणार खिलजीच्या भूमिकेत

कॉमेडियन सुनिल ग्रोव्हर लवकरच स्टार प्लस वाहिनीवरील कानपुर वाले खुराणाज्‌ ह्या शोमधून छोट्‌या पडद्यावर कमबॅक करणार आहे. ...

‘कानपूरवाले खुराणाज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'Kanpurwale Khuranaj' soon to meet the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कानपूरवाले खुराणाज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मिश्कील स्वभावाचा एक मध्यमवर्गीय जिजा आपल्या सहा मेव्हण्या आणि एका सूत्रधारासोबत ‘स्टार प्लस’वर ‘कानपूरवाले खुराणाज’ शोमध्ये दाखल होणार आहे. ...

दिग्दर्शिका व कोरियोग्राफर फराह खान दिसणार ह्या मालिकेत - Marathi News | Director and choreographer Farah Khan will appear in this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शिका व कोरियोग्राफर फराह खान दिसणार ह्या मालिकेत

'कानपुर वाले खुराणाज्‌' हा शो लवकरच स्टार प्लसवर दाखल होणार आहे. ...

'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये पहिले अतिथी म्हणून येणार हे कलाकार - Marathi News | This celebs coming as first guest in Kanpur Wale Khuranaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये पहिले अतिथी म्हणून येणार हे कलाकार

विनोदी कलाकार सुनिल ग्रोव्हर आपला फॅमिली कॉमेडी शो 'कानपुर वाले खुराणाज्‌'सह परत येत आहे ...