लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कानपुरवाले खुराणाज्

कानपुरवाले खुराणाज्, मराठी बातम्या

Kanpur wale khuranas show, Latest Marathi News

'कानपुरवाले खुराणाज्' शो - स्टार प्लस वाहिनीवर 'कानपुरवाले खुराणाज्' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदा खान दिसणार असून यात ती सुनिल ग्रोव्हरच्या पत्नीच्या अगदी वेगळ्‌या रूपात दिसून येणार आहे. ह्या खास कॉमेडी शोमध्ये सुनिल ग्रोव्हर सर्वांचा लाडका जीजू असेल आणि त्याच्यासोबत असेल त्याची धम्माल फॅमिली. बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू छोट्‌या पडद्यावर पदार्पण करत असून तो या शोचे सूत्रसंचालन करताना दिसून येईल. 
Read More
भूमी पेडणेकर ह्या वयात पहिल्यांदा पडली होती प्रेमात - Marathi News | Bhumi Pudankar was the first time fall in love at this age | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी पेडणेकर ह्या वयात पहिल्यांदा पडली होती प्रेमात

अभिनेत्री भूमी पेडणेकर व अभिनेता सुशांत सिंग राजपूत लवकरच सोन चिरैया चित्रपटात झळकणार आहेत. ...

सुनील ग्रोव्हरचा शो ‘कानपूरवाले खुराणाज्’ होणार बंद ! ‘हे’ आहे कारण!! - Marathi News | sunil grover show kanpur wale khuranas closed due to this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील ग्रोव्हरचा शो ‘कानपूरवाले खुराणाज्’ होणार बंद ! ‘हे’ आहे कारण!!

गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन सुनील ग्रोव्हरचा ‘कानपूरवाले खुराणाज्’ हा कॉमेडी शो चर्चेत आहे. पण या शोच्या चाहत्यांना निराश करणारी ही बातमी आहे. होय, लवकरच हा शो बंद होणार आहे. ...

नवाजुद्दिन सिद्दिकी आणि स्वरा भास्कर ह्या कारणामुळे आले एकत्र - Marathi News | Nawazuddin Siddiqui and Swara Bhaskar came together for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दिन सिद्दिकी आणि स्वरा भास्कर ह्या कारणामुळे आले एकत्र

नवाजुद्दीन सिद्दीकी व स्वरा भास्कर हे दोघे नुकतेच एका मंचावर दाखल झाले होते. ...

सुनील ग्रोव्हरसोबत राजकुमार रावने केली धमाल, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Rajkumar Rao has done a lot with Sunil Grover, Know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील ग्रोव्हरसोबत राजकुमार रावने केली धमाल, जाणून घ्या याबद्दल

आता राजकुमार अभिनेता सुनील ग्रोव्हरसोबत छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

‘कानपूरवाले खुराणाज’मध्ये बप्पी लाहिरी आणि कुमार सानू यांची संगीतमय संध्या! - Marathi News | Bappi Lahari and Kumar Sanu's musical evening on Kanpur Waale Khuranas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कानपूरवाले खुराणाज’मध्ये बप्पी लाहिरी आणि कुमार सानू यांची संगीतमय संध्या!

‘कानपूरवाले खुराणाज’ शोमध्ये आता बप्पी लाहिरी आणि कुमार सानू यांच्यासारख्या संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांना या कार्यक्रमात एकत्र आलेलं पाहणं हा एक अफलतून अनुभव असेल. ...

'कानपुर वाले खुराणाज'मध्ये हिना खान आणि मोहित मलिकची होणार एंट्री - Marathi News | Hina Khan and Mohit Malik on Kanpur Waale Khuranas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कानपुर वाले खुराणाज'मध्ये हिना खान आणि मोहित मलिकची होणार एंट्री

‘कसौटी जिंदगी की’ मध्ये कोमोलिकाची भूमिका करणारी हिना खान आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’मध्ये सिकंदरची भूमिका करणारा मोहित मलिक यांनी ‘कानपुर वाले खुराणाज्‌’मध्ये उपस्थिती लावली होती. ...

उदित आणि आदित्य नारायण दिसणार ह्या कार्यक्रमात - Marathi News |  Udit and Aditya Narayan will appear in this program | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उदित आणि आदित्य नारायण दिसणार ह्या कार्यक्रमात

 'कानपूरवाले खुराणाज' या नव्या कौटुंबिक विनोदी मालिकेत जिजा-मेव्हणी यांच्यातील संबंधांवर भर देण्यात आला आहे. ...

धर्मेन्द्र यांनी बादशाहसोबत केले रॅप - Marathi News | Dharmendra raps with Badshah in Kanpur Waale Khuranas Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेन्द्र यांनी बादशाहसोबत केले रॅप

'कानपुर वाले खुराणाज्‌' विनोदी शोमध्ये धर्मेन्द्र आणि बादशाह हे सेलेब्रिटी अतिथी म्हणून आले होते. तेव्हा प्रेक्षकांनी खुद्द धर्मेन्द्र यांना किंग ऑफ रॅप बादशाहसोबत आपले रॅपिंग कौशल्य दाखवले. ...