शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : मुंबई पोलिसांसमोर अखेर कंगना रनौत झाली हजर; दीड तास चौकशी

सखी : कभी पगलैट, कभी शेरनी, कभी बने थलैवी; 2021मध्ये स्त्रियांनी गाजवलेले 5 भन्नाट सिनेमे, पाहिले का?

फिल्मी : सुजैन खान पुन्हा पडली प्रेमात; तिच्या 'त्या' पोस्टवर हृतिक रोशन आणि कंगना राणौतनं केलं रिअ‍ॅक्ट

फिल्मी : किस्सा: कंगनासाठी आपल्या पत्नीलाही 'सोडायला' तयार होते अनिल कपूर, खुलेआम केला होता खुलासा

फिल्मी : किस्सा : लव्हमेकिंग सीनवेळी जॉनकडून झाली होती मोठी गडबड, कंगनाला झाली होती जखम

फिल्मी : कंगना रनौतची सत्र न्यायालयात धाव

फिल्मी : Ankita Lokhande wedding : अंकिता लोखंडेच्या संगीत सेरेमनीला ‘पंगा गर्ल’ची हजेरी, अशी झाली कंगनाची ग्रँड एन्ट्री

फिल्मी : ट्वीट प्रकरण : कंगना रणौतला अटकेपासून तुर्तास दिलासा

फिल्मी : विकी कौशल अन् कतरिना कैफने कंगनाला पाठवलं खास गिफ्ट; इंस्टाग्राम फोटो शेअर करत म्हणाली...

पुणे : Kanhaiya Kumar: 'भीक मागून पुरस्कार मिळतात, स्वातंत्र्य नाही'; कन्हैया कुमारांचा कंगनाला टोला