शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

पुणे : 'ट्रोलिंग'चा शाप! सोशल मीडियावरील अभिव्यक्ती कलाकारांसाठी ठरतेय डोकेदुखी

फिल्मी : 'भांडणाची सुरूवात मी करत नाही, पण संपवते मीच', कंगना रणौतचा शिवसेनेला इशारा?

फिल्मी : अनुराग-कंगनात पेटलं ट्विटर वॉर, म्हणाली - इतका मंदबुद्धी कधीपासून झालास...

फिल्मी : कंगनाने 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हटल्यावर, उर्मिला मातोंडकरसाठी धावून आला राम गोपाल वर्मा

फिल्मी : ऊर्मिला मातोंडकर ही तर ‘सॉफ्ट पोर्न स्टार’; कंगनाचे पुन्हा बेलगाम वक्तव्य, नव्या वादाची शक्यता

राष्ट्रीय : व्हिडिओ रिट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कंगनाचेही मानले आभार

फिल्मी : 'या' अभिनेत्यासह कंगणा होती लिव्ह इनमध्ये, पती -पत्नीसारखेच काही वर्ष राहिले एकत्र

फिल्मी : कंगनाने उर्मिलाला म्हटलं, ‘Soft Porn Star’| Kangana Ranaut on Urmila Matondkar | Lokmat CNX Filmy

फिल्मी : BMC वर भडकली कंगना, ऑफिसचे फोटो शेअर करत म्हणाली - 'हा माझ्या स्वप्नांचा बलात्कार'

फिल्मी : दहा- पंधरा लोकांसाठी संपूर्ण इंडस्ट्री वाईट कशी मनोज वाजपेयीनेही व्यक्त केला संताप