मुंबई येथील ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींना कोविड-१९चा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील पत्रकारांसाठी कोरोनाची विशेष चाचणी घेण्याचा पुढाकार महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे. ...
मध्य प्रदेशमध्ये २० मार्च रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणाऱ्या या पत्रकारामुळे इतर पत्रकारांसह राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता टिकवण्यात अपयशी ठरली आणि भाजपाने बाजी मारली होती. याच सत्ता स्थापनेच्या वेळी कमलनाथ अनेकवेळा पत्रकारांशी संवाद साधत होते. ...
अमेरिकन पत्रकारांना हाँगकाँग आणि मकाओसह चीनच्या कोणत्याही भागात पत्रकार म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही असं चीनने एका निवेदनात म्हटलं आहे. ...
स्पर्धेच्या या युगात पत्रकारांसमोर ‘डिजिटलायझेशन’ तसेच ‘एआय’चे (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स) आव्हान आहे. याला सामोरे जात असताना पत्रकारांनी एकापेक्षा जास्त कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी व्यक्त केले. ...