lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रा. जोगेंद्र कवाडे

प्रा. जोगेंद्र कवाडे

Jogendra kawade, Latest Marathi News

अमोल कोल्हेंचा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, जोगेंद्र कवाडेंचा इशारा - Marathi News | Amol Kolhe film will not be allowed to be screened in the state warns Jogendra Kawade | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अमोल कोल्हेंचा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, जोगेंद्र कवाडेंचा इशारा

रिपब्लीकन ऐक्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची भेट घ्यावी ...

सेना, भाजप, एमआयएमकडून प्रस्ताव आल्यास आघाडी करण्यास तयार : जोगेंद्र कवाडे - Marathi News | If proposal comes from Sena, BJP, MIM, we will alliance - Jogendra Kawade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेना, भाजप, एमआयएमकडून प्रस्ताव आल्यास आघाडी करण्यास तयार : जोगेंद्र कवाडे

रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात रामदास आठवले वक्तव्ये करतात. मात्र स्वतः पुढाकार घेत नाहीत. ते स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटत नाहीत. ...

'प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपब्लिकन ऐक्य अशक्य' केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचं मोठं विधान - Marathi News | 'Republican unity is impossible without Prakash Ambedkar' - Ramdas Athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपब्लिकन ऐक्य अशक्य' केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं मोठं विधान

Ramdas Athavale News: पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्स केले जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र प्रकाश आंबडेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्य शक्य नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

...तर रिपाई ऐक्य शक्य; प्रा. जोगेंद्र कवाडेंनी घातली रामदास आठवले, प्रकाश आंबेडकरांना साद - Marathi News | if Ramdas Athawale, Prakash Ambedkar comes together then RPI unity is possible - Jogendra Kawade | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर रिपाई ऐक्य शक्य; कवाडेंनी घातली आठवले, प्रकाश आंबेडकरांना साद

उल्हासनगर महापालिका पीआरपी पक्षाचे गटनेते प्रमोद टाले यांच्या गटनेता निधीतून गुरुनानक शाळा चौकातील दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचे सौदर्यकरण व नूतनीकरण करण्यात आले त्यावेळी जोगेंद्र कवाडे बोलत होते. ...

रिपब्लिकन पक्षाला सुवर्ण दिवस येतील : जोगेंद्र कवाडे यांना विश्वास - Marathi News | The golden days for the Republican Party will come: trust of Jogendra Kawade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिपब्लिकन पक्षाला सुवर्ण दिवस येतील : जोगेंद्र कवाडे यांना विश्वास

आज जरी रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली असेल, ही चळवळ गलितगात्र झाली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा दिवस उगवेल, हा पक्ष राखेतून भरारी घेईल आणि बाबासाहेबांच्या या चळवळीला सुवर्ण दिवस येतील, असा विश्वास आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला. ...

'भविष्यात सत्तावाटपात संधी दिली पाहिजे' - Marathi News | 'Opportunity should be given in future' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'भविष्यात सत्तावाटपात संधी दिली पाहिजे'

महामंडळे मित्रपक्षांना द्या; जोगेंद्र कवाडेंची मागणी ...

पीरिपाला आघाडीमध्ये मिळाल्या सहा जागा :  जोगेंद्र कवाडे यांचा दावा - Marathi News | PRP claims six seats in the front: Jogendra Kawade claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीरिपाला आघाडीमध्ये मिळाल्या सहा जागा :  जोगेंद्र कवाडे यांचा दावा

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील घटक पक्षांपैकी एक पीपल्स रिपब्लिकन पार्टीला विधानसभा निवडणुकीत सहा जागा मिळाल्या असल्याचा दावा पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. ...

"युती झाली नाही तर उद्धव ठाकरे यांनाही ‘ईडी’त अडकवतील!" - Marathi News | Uddhav Thackeray will be trapped in 'ED' if 'unity' is not formed! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"युती झाली नाही तर उद्धव ठाकरे यांनाही ‘ईडी’त अडकवतील!"

‘ना वंशाचा, ना रक्ताचा, ना घराण्याचा... पाहिजे फक्त बाबासाहेबांच्या विचारांचा’ ...