लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

'कोंकणी'त नापास झाल्यास नोकरी नाही; मुख्यमंत्री सावंत यांची स्पष्टोक्ती  - Marathi News | if you fail in konkani you will not get a job cm pramod sawant clarification | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कोंकणी'त नापास झाल्यास नोकरी नाही; मुख्यमंत्री सावंत यांची स्पष्टोक्ती 

कर्मचारी निवड आयोगाकडून ५० जणांना नियुक्तिपत्रे प्रदान ...

दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली - Marathi News | Government job opportunity for 10th passers! Recruitment for 391 Constable GD posts has been started. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली

बीएसएफ क्रीडा कोट्याअंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदासाठी अर्ज स्वीकारत आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन नोंदणी करू शकता. ...

इंजिनिअरचे १४ लाखांचे पॅकेज सोडून धनराज पाटलांनी सुरु केले पशुपालन; मिळविले १ तोळे सोन्याचे बक्षीस - Marathi News | Dhanraj Patil, leaving his engineering package of Rs 14 lakhs, started animal husbandry; won a gold prize of 1 tola | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इंजिनिअरचे १४ लाखांचे पॅकेज सोडून धनराज पाटलांनी सुरु केले पशुपालन; मिळविले १ तोळे सोन्याचे बक्षीस

आजच्या काळात बहुतेक तरुणांचे स्वप्न असतं मोठ्या शहरात नोकरी करून चांगलं पॅकेज मिळवण्याचं. पण काही तरुण असे असतात जे पैशांपेक्षा समाधानाला महत्त्व देतात. अशाच तरुणाचं नाव आहे धनराज पाटील. ...

Meta Layoffs: आता AI कर्मचाऱ्यांनाच कपातीचा फटका! Mark Zuckerberg च्या एआय टीममधील शेकडो लोकांना नारळ - Marathi News | Now AI employees are the ones who are being laid off! Hundreds of people in Mark Zuckerberg's AI team are being laid off | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Meta Layoffs: आता AI कर्मचाऱ्यांनाच कपातीचा फटका! Mark Zuckerberg च्या एआय टीममधील शेकडो लोकांना नारळ

Meta AI Job Cuts: मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच त्यांच्या "AI सुपरइंटेलिजन्स" प्रकल्पासाठी अब्जावधी डॉलर्स खर्चून एक मोठी टीम तयार केली होती, पण आता कंपनी त्याच टीममधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे. ...

"बंदुकीचा धाक दाखवून रशियासाठी युद्ध लढण्यास..."; भारतीय तरुणाचा धक्कादायक Video - Marathi News | hyderabad man says do not want to fight for russian army in ukraine war release video mohammed ahmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंदुकीचा धाक दाखवून रशियासाठी युद्ध लढण्यास..."; भारतीय तरुणाचा धक्कादायक Video

तेलंगणातील रहिवासी मोहम्मद अहमद रशियाला जाऊन एका कंस्ट्रक्शन कंपनीत काम करण्याचं स्वप्न पाहत होता. ...

कायमस्वरूपी रोजगारासाठी राज्यभरातील तरुणांचा एल्गार - Marathi News | youth from across the state are eager to find permanent employment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कायमस्वरूपी रोजगारासाठी राज्यभरातील तरुणांचा एल्गार

ठाण्यात काळी दिवाळी साजरी करून राज्य सरकारविरोधात आंदोलन ...

लंडनमध्ये नाेकरी मिळवण्यात ‘जाती’चा अडथळा? तरुणाच्या आराेपानंतर राज्यात खळबळ, नेमकं काय घडलं? - Marathi News | Is 'caste' a barrier to getting a job in London? A stir in the state after a young man's allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लंडनमध्ये नाेकरी मिळवण्यात ‘जाती’चा अडथळा? तरुणाच्या आराेपानंतर राज्यात खळबळ, नेमकं काय घडलं?

‘अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दाेषी असताे’ या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरून मी हे सत्य सर्वांसमाेर मांडत आहे - प्रेम बिऱ्हाडे ...

टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी - Marathi News | Staff reduction in tech sector but Infosys is recruiting freshers in droves 12000 people have been hired 8000 vacancies still remain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी

Infosys Job Opening: आयटी कंपनी इन्फोसिसने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत १२,००० नवीन फ्रेशर्सची भरती केली आहे. कंपनी आता आणखी भरती करणार आहे. पाहा काय आहे कंपनीचा प्लान. ...