लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख - Marathi News | SSC JHT 2020 Notification : Hindi translator jobs in Union Ministry, salary upto 1.5 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख

एसएससीकडून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यासाठी पहिला पेपर ६ ऑक्टोबर 2020 ला असणार आहे. तर या परिक्षेमध्ये पास होणाऱ्या उमेदवारांची दुसरी परिक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेचा पेपर हा 31 जानेवारी 2021 ला होणार आहे.  ...

‘लॉकडाऊन’मध्ये मनरेगातून श्रमिकांना २८५ कोटींचे वाटप - Marathi News | Distribution of Rs 285 crore to MGNREGA workers in 'Lockdown' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लॉकडाऊन’मध्ये मनरेगातून श्रमिकांना २८५ कोटींचे वाटप

‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘मनरेगा’अंतर्गत (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना) मोठ्या प्रमाणात कामे घेण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात ५७ हजार ५५० कामे पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून श्रमिकांना २८५ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. ...

कल्याण-डोंबिवलीत वॉर्डबॉयच्या 80 जागांसाठी दीड हजार तरुणांची गर्दी - Marathi News | Crowd of one and a half thousand youth for 80 post of Wardboy in Kalyan-Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत वॉर्डबॉयच्या 80 जागांसाठी दीड हजार तरुणांची गर्दी

या भरती प्रक्रियेच्या वेळी सोसल डिस्टसिंगचा फज्जा उडाला. ...

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज - Marathi News | IBPS RRB Recruitment 2020: Bumper recruitment in rural banks; Apply via IBPS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

IBPS RRB Recruitment 2020: आयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट 2020 मध्ये 43 वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये ही भरती केली जाणार आहे. यामध्ये स्केल1,2 आणि 3 चे अधिकारी, सहाय्यक पदांवर भरती केली जाणार आहे. ...

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार - Marathi News | Good job opportunities in SBI for Villagers; Salary up to Rs 25000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

बँक ग्राहकांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारते त्या सेवांचा विस्तार ग्रामीण भागामध्ये करण्यात येणार आहे. कोरोनामुळे बँकेचे उत्पन्न घटले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

सलग १० ते १२ वर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वगळून महावितरणमध्ये मेगाभरती - Marathi News | Recruitment in MSEDCL excluding contract workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलग १० ते १२ वर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वगळून महावितरणमध्ये मेगाभरती

२३ जूनला महावितरण कंपनी ७ हजार पदांवर भरती करणार आहे असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. ...

रेल्वेमध्ये नोकरीची उत्तम संधी, परीक्षेशिवाय होणार निवड, असा करा अर्ज   - Marathi News | The best job opportunity in railways, the selection will be done without examination, apply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमध्ये नोकरीची उत्तम संधी, परीक्षेशिवाय होणार निवड, असा करा अर्ज  

ईस्टर्न रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेल(आरआरसी) ने ट्रेड अप्रँटिसच्या या पदांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ...

Corona virus ; पुरेशा मनुष्यबळाअभावी अमेरिकन अर्थव्यवस्थेचे नुकसान,एच1बी व्हिसा स्थगितीचा निर्णय - Marathi News | Corona virus : The loss of the American economy due to lack of adequate manpower | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus ; पुरेशा मनुष्यबळाअभावी अमेरिकन अर्थव्यवस्थेचे नुकसान,एच1बी व्हिसा स्थगितीचा निर्णय

भारतातील आयटी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार ...