लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड

Jharkhand, Latest Marathi News

CoronaVaccine : कोरोनाची लस घेतल्यानंतर आधी तब्येत बिघडली; उपचारादरम्यान ६५ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू - Marathi News | CoronaVaccine : Supicious death after taking vaccinations in simdega jharkhand | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine : कोरोनाची लस घेतल्यानंतर आधी तब्येत बिघडली; उपचारादरम्यान ६५ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू

CoronaVaccineNews & Latest Updates : पाई चालत  १० मीटर अंतर पार केल्यानंतर ते लोक पंचायत भवनात पोहोचले.जेठू यांनी आपली पत्नी मोनिकादेवी यांच्या कोरोनाची लस घेतली होती.   ...

बापरे! कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टर पॉझिटिव्ह; आरोग्य विभागात खळबळ  - Marathi News | doctor found coronavirus infected in jharkhand jamshedpur after taking both doses of covid 19 vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टर पॉझिटिव्ह; आरोग्य विभागात खळबळ 

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून अनेकांनी लसीचा डोस घेतला आहे. याच दरम्यान एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. ...

बंद कॅमेऱ्याआड नर्सिंगच्या विद्यार्थिंनींसोबत अश्लील कृत्य; गुप्तांगाला स्पर्श करत केली सहनशक्ती टेस्ट  - Marathi News | Obscene acts with closed camera nursing students; Endurance test done by touching the private part | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बंद कॅमेऱ्याआड नर्सिंगच्या विद्यार्थिंनींसोबत अश्लील कृत्य; गुप्तांगाला स्पर्श करत केली सहनशक्ती टेस्ट 

Molestation of Nursing Students : झारखंडच्या खूंटी येथील नर्सिंग शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत छेडछाडीचे गंभीर प्रकरण समोर आलं आहे. ...

हरियाणानंतर आता झारखंडमध्ये खासगी क्षेत्रात भूमिपुत्रांना ७५ टक्के आरक्षण; बेरोजगार भत्ता मिळणार - Marathi News | after haryana jharkhand government clears 75 percent private sector quota to local | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणानंतर आता झारखंडमध्ये खासगी क्षेत्रात भूमिपुत्रांना ७५ टक्के आरक्षण; बेरोजगार भत्ता मिळणार

झारखंड विधानसभेत याबाबतचे विधेयक आणणार असल्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी यावेळी सांगितले. ...

अरे देवा! मांजरीला मारण्यासाठी आईने दुधात टाकलं होतं विष, बाहेरून मुलगा आला अन् तेच दूध प्यायला... - Marathi News | Garwah boy drunken poison milk kept to kill cat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! मांजरीला मारण्यासाठी आईने दुधात टाकलं होतं विष, बाहेरून मुलगा आला अन् तेच दूध प्यायला...

राजेश चौधरी नावाची तरूणाची तब्येत विष प्यायल्याने गंभीर आहे. राजेशने ते दूध प्यायलं होतं ते त्याच्या आईने मांजरीला मारण्यासाठी ठेवलं होतं. ...

धक्कादायक! प्रेयसीने प्रियकराला दिली गूड न्यूज, त्याने रागाच्या भरात गर्भवतीच्या मानेवर चाकूने केले वार - Marathi News | Lover killed his pregnant girlfriend in Palamu Jharkhand | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेयसीने प्रियकराला दिली गूड न्यूज, त्याने रागाच्या भरात गर्भवतीच्या मानेवर चाकूने केले वार

Lover killed his pregnant girlfriend : तपासातून समोर आले की, अल्पवयीन मुलीचं आधीच एका दुसऱ्या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. या मुलासोबत मुलगी नेहमी फोनवर बोलत होती. ...

Zaheer Khan : पत्नी सागरिकासह झारखंडच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला झहीर खान, घेतला आशिर्वाद - Marathi News | Zaheer khan and his wife sagarika arrive at chinnamastike temple in rajarappa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Zaheer Khan : पत्नी सागरिकासह झारखंडच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला झहीर खान, घेतला आशिर्वाद

Former Pacer Zaheer Khan, Wife Offer Prayers at Jharkhand Temple झारखंड येथील रजरप्पामध्ये असलेल्या माता छिन्नमस्तिके मंदिरात जाऊन पूजा केली ...

लालू प्रसाद यादवांच्या सुरक्षा रक्षकांनी नेल्या रुग्णालयातून गाद्या, उशा; रुग्णालायची पोलिसांकडे तक्रार - Marathi News | policemen in security of lalu prasad in rims took away hospital mattresses and pillows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादवांच्या सुरक्षा रक्षकांनी नेल्या रुग्णालयातून गाद्या, उशा; रुग्णालायची पोलिसांकडे तक्रार

लालू प्रसाद यादव यांना सुरूवातीला उपचारासाठी झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी १२ पोलीस सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. ...