लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड, मराठी बातम्या

Jharkhand, Latest Marathi News

पतीच्या बेडरूममध्ये दुसरी महिला पाहिल्यानंतर पत्नीने केला High Voltage हंगाम - Marathi News | Wife did High Voltage season after seeing another woman in her husband's bedroom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या बेडरूममध्ये दुसरी महिला पाहिल्यानंतर पत्नीने केला High Voltage हंगाम

Wife Caught Another women in Husband's Bedroom : मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकारी अभय कुमार आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही वर्षांपासून दुरावा आहे, त्यामुळेच त्याची पत्नी आपल्या मुलांसोबत रामगढमध्ये राहत असताना तिचा पती येथे एकटा राहत होता. ...

हायप्रोफाइल खटल्यांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV तून समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | High-profile judge dies in road accident in dhanbad, jharkhand, shocking information comes out by CCTV footage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हायप्रोफाइल खटल्यांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV तून समोर आली धक्कादायक माहिती

Dhanbad Judge Death : झारखंड पोलिसांनी सात पथकांना या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी दिली आहे. ...

झारखंड सरकार पाडण्यामागे चंद्रशेखर बावनकुळे? राष्ट्रवादीचा गंभीर आरोप - Marathi News | nawab malik alleged that chandrashekhar bawankule involved in overthrow hemant soren govt in jharkhand | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :झारखंड सरकार पाडण्यामागे चंद्रशेखर बावनकुळे? राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

झारखंडमधील सरकार पाडण्यासाठी भाजप नेते प्रयत्न करत आहेत. आमदारांना पैसे देऊन कटकारस्थान रचण्याचे काम भाजप करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. ...

“सरकार पाडण्यासाठी १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती”; काँग्रेस आमदाराचा मोठा दावा - Marathi News | congress mla claims that to topple hemant soren govt he got offered rs 1 crore and ministry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सरकार पाडण्यासाठी १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती”; काँग्रेस आमदाराचा मोठा दावा

गेल्या काही दिवसांपासून झारखंडमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंडमधील विद्यमान हेमंत सोरेन सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या. ...

OMG! उपचार कमी लग्नेच जास्त करत आहे हा डॉक्टर, पत्नीनेच केला त्याचा भांडाफोड - Marathi News | Jharkhand : Women expose her doctor husband's many marriages | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :OMG! उपचार कमी लग्नेच जास्त करत आहे हा डॉक्टर, पत्नीनेच केला त्याचा भांडाफोड

डॉक्टरने उत्तर प्रदेशात तीन आणि झारखंडच्या गढवामध्ये एक लग्न केलं. आता त्याच्या पत्नी त्यांचा हक्क आणि मुलांसाठी बापाचं नाव मागत आहेत.  ...

Shocking! अचानक जमीन फाटली अन् तरूण त्यात गाडला गेला, धक्कादायक दृश्य पाहून उडाला लोकांचा थरकाप - Marathi News | Shocking! Young man got buried alive in the earth Jharkhand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Shocking! अचानक जमीन फाटली अन् तरूण त्यात गाडला गेला, धक्कादायक दृश्य पाहून उडाला लोकांचा थरकाप

ही घटना धनबाद जिल्ह्याच्या केंदुआडीह भागातील आहे. इथे बीसीसीएलच्या आऊट सोर्सिंग प्रोजेक्टच्या शेजारी तरूण जिवंत जमिनीत गाडला गेलाय. ...

हळद झाल्यावर झोपायला गेलेल्या नव्या नवरीला सापाने मारला दंश, संसार सुरू होण्याआधीच संपला.... - Marathi News | Bride dead because of Snake bite before marriage in Dhanbad Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हळद झाल्यावर झोपायला गेलेल्या नव्या नवरीला सापाने मारला दंश, संसार सुरू होण्याआधीच संपला....

हळदीचा कार्यक्रम झाल्यावर पूनम तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली. तिथे एक विषारी साप लपून बसला होता. या सापाने पूनमला दंश मारला आणि पूनमचा जागीच मृत्यू झाला. ...

राज्यात ३६ टक्के घरे नळपाणी योजनेच्या प्रतीक्षेत; बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंडची स्थिती खराब - Marathi News | 36% households in the state are waiting for piped water scheme; The situation is worse in Bengal, Uttar Pradesh and Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात ३६ टक्के घरे नळपाणी योजनेच्या प्रतीक्षेत; बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंडची स्थिती खराब

८,९७० गावांत काम पूर्ण : बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंडची स्थिती खराब ...