लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड, मराठी बातम्या

Jharkhand, Latest Marathi News

कोळसा खाणीत लपले 25-30 सशस्त्र दरोडेखोर, 36 तासांपासून पोलिसांची कारवाई सुरू - Marathi News | Jharkhand news, 25-30 armed robbers hiding in a coal mine, police action continues for 36 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळसा खाणीत लपले 25-30 सशस्त्र दरोडेखोर, 36 तासांपासून पोलिसांची कारवाई सुरू

मागील 36 तासांपासून झारखंड पोलिसांनी खाणीबाहेर नाकाबंदी केली आहे. पकडले जाण्याच्या भीतीने दरोडेखोर बाहेर येण्याची हिम्मत होत नाहीये. ...

Jharkhand: निष्काळजीपणा! कुत्र्याने चावा घेतला म्हणून पोहोचला आरोग्य केंद्रात, अँटी रेबीजच्या ऐवजी दिली कोरोनाची लस - Marathi News | Man administered COVID-19 vaccine instead of anti-rabies jab in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्र्याने चावा घेतला म्हणून पोहोचला आरोग्य केंद्रात, पण चुकून दिली कोरोनाची लस

Jharkhand: चौकशी अहवाल आल्यानंतरच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे डॉ. अनिल कुमार यांनी सांगितले. ...

बापरे! 6 महिन्यांच्या बाळाने गिळला प्लास्टिकचा बल्ब; डॉक्टरही झाले हैराण, झालं असं काही... - Marathi News | plastic bulb stuck in throat of six month old girl unbearable pain doctors saved life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 6 महिन्यांच्या बाळाने गिळला प्लास्टिकचा बल्ब; डॉक्टरही झाले हैराण, झालं असं काही...

Plastic bulb stuck in throat of six month old girl : एका 6 महिन्यांच्या बाळाने प्लास्टिकचा बल्ब गिळला. यामुळे चिमुकलीच्या जीवाला धोका निर्माण झाला. ...

रेल्वेनं मनं जिंकली! प्रसुती वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेसाठी ३ किमी उलट दिशेनं चालवली ट्रेन, वाचवले प्राण - Marathi News | Jharkhand Railways set an example train ran in the opposite direction for 3 KM to save the lives of women and children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेनं मनं जिंकली! प्रसुती वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेसाठी ३ किमी उलट दिशेनं चालवली ट्रेन

माणुसकीपेक्षा मोठा कोणताच धर्म नसतो आणि भारतीय रेल्वेनं (Indian Railway) मानवतेचं उत्तम उदाहरण सादर करत प्रसुती वेदनांनी विव्हळणाऱ्या गर्भवती महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचवले आहेत. ...

Corona Update In India: मोठी बातमी! झारखंडमध्ये रेल्वे स्थानकावर ५५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली - Marathi News | ranchi hatia railway station coronavirus positive cases rapid test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! झारखंडमध्ये रेल्वे स्थानकावर ५५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली

Corona Update In India: देशात सध्या सणासुदीचं वातावरण आहे. नवरात्रीनंतर आता दिवाळी आणि छठ पुजेची जोरदार तयारी सुरू आहे. यातच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

गर्लफ्रेन्डच्या कमी उंचीवरून लोक मारत होते टोमणे, प्रियकराने कुऱ्हाडीने गळा कापत केली तिची हत्या - Marathi News | Jharkhand Crime News : Man murder girlfriend due to her small height | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेन्डच्या कमी उंचीवरून लोक मारत होते टोमणे, प्रियकराने कुऱ्हाडीने गळा कापत केली तिची हत्या

Jharkhand Crime News : पोलीस अधिकारी अमित कुमार यांनी सांगितलं की, ही घटना ५ ऑक्टोबर २०२१ ची आहे. खूंटी जिल्ह्यातील नेयलडीह जंगलात २० वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. ...

एका लग्नाची गोष्ट! तरुणाचं दोन मुलींवर प्रेम जडलं, एकाच मंडपात दोघींसोबत लग्न केलं; मुलं होती साक्षीदार - Marathi News | jharkhand strange love story 2 girls married same boy in same mandap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका लग्नाची गोष्ट! तरुणाचं दोन मुलींवर प्रेम जडलं, एकाच मंडपात दोघींसोबत लग्न केलं; मुलं होती साक्षीदार

Strange Love Story : लग्न होण्याआधीच त्याला दोन्ही तरुणींपासून मुलंही झाली होती. हे प्रकरण पोलिसांतही गेलं होतं. ...

कुऱ्हाडीने घाव घातले, धारदार हत्याराने गळे कापले, एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या  - Marathi News | Wounded with an ax, cut with a sharp knife, brutally murdered four members of the same family in Jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुऱ्हाडीने घाव घातले, धारदार हत्याराने गळे कापले, एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या 

Crime News: एकाच कुटुंबातील चार जणांची गळा कापून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. मृतांमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. ...