शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

मुंबई : Mother's Day 2020: आईची 'ती' गोष्टच राज्याचा आर्थिक भार सांभाळताना कामी आली- जयंत पाटील

मुंबई : जयंत पाटलांनी ४८० जणांची घरवापसी केली, सांगलीतून १६ बस रवाना

सांगली : शेतकऱ्यांच्या कृषी कर्जमाफीसाठी १२९ कोटी ४४  लाखाची रक्कम विविध बँकांच्या खात्यावर वर्ग

नागपूर : देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करण्यासाठी टोळी किंवा खासगी कंपनीला कंत्राट; तक्रार दाखल

महाराष्ट्र : आमच्यावर अश्लील शब्दांत टीका केली, आता भाजप नेत्यांकडून रडीचा डाव; जयंत पाटलांचा आरोप

सांगली : शेतकरी अपघात विमा योजनेचा तातडीने लाभ द्या

सांगली : जयंत पाटील म्हणाले मिरज शासकीय रूग्णालयाचे आधुनिकीकरणाचा आराखडा करा

सांगली : महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा डाव फसला

महाराष्ट्र : सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा डाव फसला - जयंत पाटील

मुंबई : भाजपाचे सगळे प्रयत्न त्याचसाठी सुरू आहेत; जयंत पाटील यांचा गंभीर आरोप