शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

सांगली : ‘ईश्वरपूर’ नामांतरावरुन नेत्यांमध्ये रंगले वाक् युद्ध; जयंतरावांचा सरकारवर नाराजीचा सूर, मुख्यमंत्र्यांचा पलटवार

सांगली : राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल

सांगली : सांगली महापालिकेत महायुतीचाच झेंडा फडकणार, ६५ जागा जिंकू; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

सांगली : सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेत जयंत पाटील गटाला धक्का, तीन रिक्त जागेवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची निवड

महाराष्ट्र : विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात...; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?

सांगली : Sangli: जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची पुन्हा पुनर्बांधणी; डांगे, शिंदे यांना पक्षात घेण्याच्या हालचाली

महाराष्ट्र : जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

सांगली : राज्याच्या राजकारणातला सांगलीचा दबदबा संपला, प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही गेले

महाराष्ट्र : नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

महाराष्ट्र : फुटीनंतर पक्षाला बळ, लोकसभेत मिळाले यश; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची कारकीर्द कशी होती?