लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

'अमित शहा बरे होईपर्यंत रोजा ठेवणार'; जम्मू काश्मीरमधील मुस्लिम नेत्याचा निर्धार - Marathi News | bjp leader guftar ahmed will start roza for home minister amit shah health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमित शहा बरे होईपर्यंत रोजा ठेवणार'; जम्मू काश्मीरमधील मुस्लिम नेत्याचा निर्धार

जम्मू- काश्मीरमधील भाजपाचे नेते गुफ्तार अहमद यांनी देखील अमित शहा यांच्यासाठी रोजा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

भारताला डिवचायला गेले आणि स्वत:च ट्रोल झाले, ट्विटरवर पाकिस्तानी सैन्याची उडाली खिल्ली - Marathi News | He went to mocking India and became a troll himself, mocking the Pakistani army on Twitter | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला डिवचायला गेले आणि स्वत:च ट्रोल झाले, ट्विटरवर पाकिस्तानी सैन्याची उडाली खिल्ली

कलम ३७० रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाला ५ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये अस्वस्थता पसरवण्याचा डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. ...

Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका - Marathi News | August 5 is not a historic day, it is a black day - iltija mufti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका

केंद्र सरकारने शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ केली आहे. ...

हवाई दलातील हे काश्मिरी अधिकारी राफेल विमाने भारतात आणण्यात बजावताहेत महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | These Kashmiri officer in the Air Force are playing an important role in bringing the Raphael aircraft to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलातील हे काश्मिरी अधिकारी राफेल विमाने भारतात आणण्यात बजावताहेत महत्त्वपूर्ण भूमिका

राफेल लढाऊ विमानांना भारतात आणण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेले हवाई दलातील अधिकारी हिलाल अहमद रथर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ...

अब्दुल्लांचा इशारा - Marathi News | Abdullah's warning on jammu kashmir state election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अब्दुल्लांचा इशारा

काश्मीरच्या स्वायत्तेचा दर्जा काढून घेऊन मोदींनी कणखर धोरण आखले आणि त्याची प्रशंसाही झाली. तथापि, त्या कणखर पावलानंतर काश्मीरमधील परिस्थिती पालटवून टाकण्यात त्यांना अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. ...

पुन्हा राज्याचा दर्जा मिळेपर्यंत निवडणूक लढणार नाही - Marathi News | Elections will not be fight until state status is restored | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा राज्याचा दर्जा मिळेपर्यंत निवडणूक लढणार नाही

ओमर अब्दुल्ला यांचे प्रतिपादन : अधिकार नसलेल्या विधानसभेचा सदस्य व्हायचे नाही ...

जवान नागप्पा म्हेत्रे यांच्यावर श्रीनगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Jawan Nagappa Mhetre was cremated at Srinagar in a state funeral | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जवान नागप्पा म्हेत्रे यांच्यावर श्रीनगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हुलजंतीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप; कुटुंबियांनी व्हिडिओ कॉलिंगव्दारे घेतले अंतिम दर्शन ...

सोलापूरच्या जवानाचा मृत्यू कोरोनामुळे; कुटुंबीयांना व्हिडीओ कॉलवरच घ्यावं लागणार अंत्यदर्शन - Marathi News | Corolla kills Huljanti soldier at border; The funeral will be held in Srinagar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या जवानाचा मृत्यू कोरोनामुळे; कुटुंबीयांना व्हिडीओ कॉलवरच घ्यावं लागणार अंत्यदर्शन

पार्थिवाचे व्हिडिओ व्हिडीओ कॉलद्वारे दर्शन घडविणार; अंत्यदर्शनही होऊ न शकल्याने कुटुंबीयांचा आक्रोश ...