शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : लोकसभेसोबत आंध्र, ओडिशा, अरुणाचल व सिक्किममध्ये विधानसभा निवडणूक

राष्ट्रीय : काश्मीरमधील वृत्तपत्रांनी ठेवले पहिले पान कोरे

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019 : सुरक्षेच्या प्रश्नामुळे जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लांबणीवर

राष्ट्रीय : जमात-ए-इस्लामीचे इसिससोबत होते संबंध

राष्ट्रीय : 'मुस्लिमांच्या डोक्यावर युद्धाची टांगती तलवार; मोदीजी देश सर्वांचा आहे हे आधी स्पष्ट करा'

राष्ट्रीय : शनिवार की सोमवार ? लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त दोन-तीन दिवसांत ठरणार

राष्ट्रीय : जम्मूतील ग्रेनेड हल्ल्यामागे हिज्बुल मुजाहिद्दीनचा हात, एकाला अटक

राष्ट्रीय : जम्मूमध्ये बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला, 28 जण जखमी

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : हंदवाडा चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

राष्ट्रीय : पाकिस्तानने एलओसीजवळील सैनिकांची तैनाती वाढवली, सूत्रांची माहिती