लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
आमच्या अंतर्गत प्रश्नात नाक खूपसू नका, काश्मीरवरून परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले खडेबोल - Marathi News | MEA condemn the recent statements by Pakistani leadership on matters internal to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या अंतर्गत प्रश्नात नाक खूपसू नका, काश्मीरवरून परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले खडेबोल

काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानकडून देण्यात येत असलेल्या चिथावणीखोर आणि बेजबाबदार वक्तव्यांचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शद्बांत निषेध नोंदवला आहे. ...

कलम 370 हटविल्याबाबत उर्मिला म्हणाल्या, माझे सासू-सासरे तिथं राहतात... - Marathi News | Regarding deletion of Article 370, Urmila mantondkar said, my mother-in-law lives there ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटविल्याबाबत उर्मिला म्हणाल्या, माझे सासू-सासरे तिथं राहतात...

मोदी सरकारने संसदेतील चर्चासत्राच अचानकपणे कलम 370 हटविल्यानंतर देशभरात एकच चर्चा सुरू झाली. ...

काश्मीर तुमचे होतेच कधी? राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले - Marathi News | When was Kashmir is yours? Rajnath Singh tells Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर तुमचे होतेच कधी? राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत. ...

सैरभैर पाकिस्तानचा फुसका बार; जुन्याच क्षेपणास्त्राची चाचणी नवी, पुन्हा काढले 'गझनवी'! - Marathi News | frustrated Pakistan carried out night training launch of ballistic missile Ghaznavi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सैरभैर पाकिस्तानचा फुसका बार; जुन्याच क्षेपणास्त्राची चाचणी नवी, पुन्हा काढले 'गझनवी'!

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानं पाकिस्तान किती सैरभैर झाला आहे, हे आपण रोजच पाहत आहोत. ...

Jammu And Kashmir : पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा पुन्हा सुरू - Marathi News | jammu kashmir doda kishtwar ramban rajouri poonch mobile phone services resumed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा पुन्हा सुरू

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथील करण्यात येत आहे. जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ...

सीमेवरील पाकच्या हालचाली वाढल्या, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत - Marathi News | Pakistani Movement near LOC 3 brigade posted in POK planning for infiltration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवरील पाकच्या हालचाली वाढल्या, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

पाकिस्तान एलओसीवर काहीतरी मोठी कारवाई करण्याचा प्लॅन आखत आहे. ...

गौतम गंभीरकडून शाहिद आफ्रिदीला 'गिफ्ट'; काश्मीर मुद्यावर म्हणाला... - Marathi News | Gautam Gambhir lashes out at shahid Afridi over Kashmir tweet, Afridi hits back | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरकडून शाहिद आफ्रिदीला 'गिफ्ट'; काश्मीर मुद्यावर म्हणाला...

 जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम काढून टाकल्यानंतर पाकिस्तानातून सातत्यानं टीका होत आहे. ...

'... तर लोक त्यांना बुटाने मारतील'; जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | People will beat political leaders with boots who support Article 370: J&K Governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'... तर लोक त्यांना बुटाने मारतील'; जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचा राहुल गांधींवर निशाणा

'जम्मू-काश्मीरप्रश्नी राहुल गांधी यांनी बालिश वक्तव्य केले आहे.' ...