लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
अंतर्गत प्रश्नांत बाह्य हस्तक्षेप मान्य नाही - Marathi News | External intervention in internal questions is not allowed, narendra modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतर्गत प्रश्नांत बाह्य हस्तक्षेप मान्य नाही

मोदींनी नाव न घेता पाकिस्तानला फटकारले; पुतीन यांची गळाभेट ...

पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हे आपले ध्येय असावे - एम. एस. बिट्टा - Marathi News | Our goal should be to achieve of accupay Pak Kashmir - M. S. bitta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हे आपले ध्येय असावे - एम. एस. बिट्टा

३७० कलम हटवणे ही कृती काश्मिरी जनता, मुस्लिम विरोधी नाही. तो देश हितासाठीचा महत्वाचा निर्णय आहे़... ...

जम्मू-काश्मीरच्या मदतीसाठी इरफान पठाण धावला - Marathi News | Irfan Pathan ran to help Jammu and Kashmir cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जम्मू-काश्मीरच्या मदतीसाठी इरफान पठाण धावला

पठाणने आपले स्वत:चे घरही देण्याचा मानस बोलवून दाखवला आहे ...

आता ठरलं, भारत आणि पाकिस्तान येत्या शनिवारी भिडणार... - Marathi News | Now it is decided that India and Pakistan will play u-19 cricket match on saturday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता ठरलं, भारत आणि पाकिस्तान येत्या शनिवारी भिडणार...

आता या शनिवारी भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

Video - भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर पाक समर्थकांचा हल्ला; दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या  - Marathi News | Indian embassy in London vandalised as protest over Kashmir turns violent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर पाक समर्थकांचा हल्ला; दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या 

पाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीला बुधवारी (4 सप्टेंबर) लक्ष्य केलं आहे. ...

महाराष्ट्र सरकारचे 'चलो कश्मीर'; MTDC दोन रिसॉर्ट बांधणार - Marathi News | Maharashtra government has expressed interest in setting up a tourist MTDC resort Jammu & Kashmir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सरकारचे 'चलो कश्मीर'; MTDC दोन रिसॉर्ट बांधणार

रिसॉर्टसाठी 2 कोटींचा खर्च अपेक्षित ...

काश्मीर प्रकरणावर सबळ पुरावे नाहीत; आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तान पडणार तोंडघशी  - Marathi News | There is no strong evidence on the Kashmir case; Pakistan faces trial in international court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर प्रकरणावर सबळ पुरावे नाहीत; आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तान पडणार तोंडघशी 

जर भारताविरोधात पुरावे नसतील तर पाकिस्तानला जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. ...

पाकिस्तान ISIS च्या दहशतवाद्यांना टेरर फंडिंग करतं; सबळ पुरावे असल्याचा अफगाणिस्तानचा दावा - Marathi News | Pakistan provide funds for ISIS terrorists; Afghanistan claims strong evidence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान ISIS च्या दहशतवाद्यांना टेरर फंडिंग करतं; सबळ पुरावे असल्याचा अफगाणिस्तानचा दावा

भारतासोबत चांगले संबंध असल्याने पाकिस्तान त्याचा राग अफगाणिस्तानवर काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ...