शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : J&K ला राज्याचा दर्जा कधी मिळणार, निवडणुका कधी होणार? SCच्या प्रश्नावर केंद्राने दिले उत्तर

राष्ट्रीय : Article 370: ...त्यामुळे आम्ही कलम ३७० हटवले, केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक दावा

राष्ट्रीय : विद्यार्थ्याने फळ्यावर लिहिलं जय श्रीराम, शिक्षकानं केली बेदम मारहाण, परिसरात तणाव

राष्ट्रीय : यासिन मलिक खातोय तुरुंगाची हवा, त्याच्या बायकोची पाकिस्तानात एवढी चर्चा का?

आंतरराष्ट्रीय : यासिन मलिकच्या पत्नीला पाकिस्तानात कॅबिनेट मंत्रीपद; यासिन भोगतोय जन्मठेपेची शिक्षा

राष्ट्रीय : हिंदू धर्म इस्लामपेक्षाही जुना, सध्याचे मुस्लीम आधी हिंदूच होते- गुलाम नबी आझाद (VIDEO)

राष्ट्रीय : ना काटेरी तारांचा पहारा, ना दहशत, अनेक वर्षांनंतर काश्मीरमध्ये मोकळेपणाने साजरा झाला स्वातंत्र्य दिन

राष्ट्रीय : SPECIAL STORY: कडक सॅल्यूट! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी, ड्रग्स पेडलर्सशी लढतोय मराठमोळा 'सिंघम' 

क्रिकेट : सर्फराज खानने बहिणीच्या मैत्रीणीला पटवलं; वाचा रोमाना जहूरसोबतची त्याची Love Story!  

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सुरक्षादलाने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न